Nawagon (Budki) News | नवागांव(बुडकी) रस्त्यावर वाहनांचा सुसाट, वाहनांना.लागला ब्रेक.

नवागांव(बुडकी) रस्त्यावर सुसाट वाहनांना लागला बेक्र जितेंद्र पावरा यांनी केली होती बांधकाम विभागाला गतिरोधक बसविण्याची मागणी….

शिरपुर तालुका प्रतिनिधी  :- तालुक्यातील पानसेमल ते बोराडी मुख्य रस्त्यावर येणाऱ्या नवागांव (बुडकी) या महामार्गावर सातत्याने होत असलेल्या लहान – मोठे अपघात होतात त्यांत काही जण अपघातात मृत्यूमुखी पडले तर काही जखमी होत होते.

या परिसरात रहिवासी वस्ती, जि.प.शाळा आदि असल्याने वर्दळ गर्दी अधिक असते त्यामुळे वाहनांनचा अपघात होत होते. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावी या संदर्भात जितेंद्र पावरा(महा. राज्य संपर्क प्रमुख) – जय रावण प्रतिष्ठान महा.राज्य यांनी शिवसेना तालुका प्रमुख अत्तरसिंग पावरा यांच्या शी संपर्क साधुन व बांधकाम विभाग शिरपुर यांच्या शी चर्चा करण्यात आली. 

घटनेची दखल सबंधित विभागाने घेत, अखेर शुक्रवार रोजी नवागांव गावात गतिरोधक बसविण्यात आले त्या बद्दल अनिल पावरा (ग्रामपंचायत सदस्य), प्रधान पावरा (सदस्य), लक्ष्मण पावरा (पो.पाटील) व समस्त ग्रामस्थांनी बांधकाम विभागाचे आभार मानले..

हेही वाचू शकता.. लिंक. 

शिरपूर तालुक्यातील नवादेवी धबधबा ची माहिती.

Nawagon (Budki) News | नवागांव(बुडकी) रस्त्यावर वाहनांचा सुसाट, वाहनांना.लागला ब्रेक.
Nawagon (Budki) News | नवागांव(बुडकी) रस्त्यावर वाहनांचा सुसाट, वाहनांना.लागला ब्रेक.


Jitendra Pawara had demanded the construction department to install traffic jams on Navagaon (Budki) road.

Shirpur Taluka Representative :- On the Nawagon (Budki) highway coming from Pansemal to Boradi main road in the taluka, small and big accidents happen regularly, some people die in the accident and some get injured.

As there are residential areas, G.P. schools etc. in this area, the traffic congestion is more, so vehicular accidents occur. Therefore, Jitendra Pawara (Mr. State Liaison Head) – Jai Ravan Pratishthan Maha. Rajya contacted Shiv Sena Taluka Chief Attar Singh Pawara and discussed with the Construction Department Shirpur regarding the installation of traffic barriers on this road.

The concerned department took notice of the incident, finally on Friday Anil Pawara (Gram Panchayat Member), Pradhan Pawara (Member), Laxman Pavara (Po. Patil) and all the villagers thanked the construction department for the fact that traffic jams were installed in Navagaon village.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !