घरकुल आवास योजना मुदतवाढ Gharkul Awas yojana
Gharkul Awas yojana : घरकुल योजनेला गतिमानता आणण्यासाठी राज्यात 31 मार्चपर्यंत महा वास अभियान राबविण्यात आले होते परंतु बरेचसे लाभार्थी अजून पर्यंत घरकुल पासून वंचित आहेत आणि त्याच अनुषंगाने शासनाकडून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तर शासन…