कापूस व सोयाबीन सामाईक यादी मधील शेतकरी बांधवांनी अफिडेविड करून फॉर्म पुन्हा जमा करा.
विभागीय कृषि सह संचालक (सर्व) जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी (सर्व) सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत संयुक्त खातेदारांचे ना हरकत पत्र अफिडेविट स्वरूपात घेणेबाबत. खलील शासन निर्णय नुसार कापूस व सोयाबीन सामाईक यादी मधील…