तापी नदीत दिले झोपून, मुलगा बेपत्ता आईचा मृतदेह सापडला.
गिधाडे पुलावरून तापी नदीत दिले झोकुन, मुलगा बेपत्ता आईचा मृतदेह सापडला. शिरपूर : शिरपूर तालुक्यातील गिधाडे लगत तापी नदी पुलावरून शिरपूर तालुक्यातील वाडी येथील योगिता बाई रवींद्र सिंग राजपूत वय 30 या महिलेने आपल्या तेजेंद्र या दहा वर्षीय मुलासह गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. गिधाडे पुलावरून तापी नदीत दिले…