
राज्य माहिती आयोग कोकण खंठपीठ यांचा आदेश.
राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ यांचा महत्त्वाचा आदेश ग्रामसेवक व प्रथम अपीलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी यांचे कडुन माहिती न दिल्याने व अपीलाची सुनावणी न घेतल्याने मागीतला खुलासा व अर्जदाराला पाच हजार रुपये ची नुकसान भरपाई मंजुर. माधवराव फुलचंद दोरीक मु पो बलकुवे ता शिरपुर जिल्हा धुळे( माहिती अधिकार कार्यकर्ता) राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ…