
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना संपूर्ण माहिती मराठीत | Gopinath Munde Apghat Vima Yojana
Gopinath Munde Apghat Vima Yojana : सर्पदंशाने मृत्यू झाल्यास दोन लाखापर्यंत मिळते मदत. विमा संरक्षण अनेक शेतकरी माहितीपासून वंचित./ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना | शेतकरी वर्ग शेतीमध्ये काम करीत असताना कायमच अपघात होण्याची शक्यता असते सर्पदंश विंचू चाळणे विजेचा शॉक लागली पाण्यात बुडून अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्याचा मृत्यू होतो. परिणामी घरातील कर्ता पुरूष…