Sangali Breaking News RTI Activist Murdered : सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदमचा खून नांदणी दरम्यानच्या रस्त्यावर चारचाकीत रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह सापडला.
RTI Activist Murdered : माहिती अधिकार कार्यकर्ता केला खून
सांगली : वृत्तसेवा शिरोळ तालुक्यातील कुरूंदवाड-नांदणी रस्त्यावर एका शेतालगत मृतदेह सापडलेल्या संतोष विष्णू कदम (वय ३७, रा. गावभाग, सांगली) यांचा खून झाल्याचे वृत्त समजताच शहरात खळबळ उडाली.
कुरूंदवाड : कुरूंदवाड-नांदणी रस्त्यावरील एका शेतालगत सांगली येथील बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णू कदम (वय ३६, रा. गावभाग सांगली) याचा धारदार चाकूने वार करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना गुरुवारी | उघडकीस आली. कदम याचा गुरुवारी रस्त्यावरून जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
Related News : how to apply rti online
पोलिसांनी मृतदेहा जवळून दोन धारदार चाकू, स्पोर्ट शूज व एक फुटलेला मोबाईल जप्त केला. फिर्याद प्रफुल्ल प्रकाश कदम (रा. सांगली) याने कुरूंदवाड संतोष कदम रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह मोटारीत आढळून आला. घरातून गायब; पत्नीची सांगलीत फिर्याद दाखल कार चालविताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
कदम रात्री नऊ वाजता घरातून कारने बाहेर पडले होते; पण रात्री ते घरी आलेच नाहीत. पत्नीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला, पण तो बंद लागत होता. कदम हे माहिती अधिकारी कार्यकर्ता म्हणून काम करीत होते.
Related Post : जिवाला धोकाय मग मांगा शस्त्र परवाना
Important Links :
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
Important Pdf | येथे क्लिक करा |
RTI Download PDF | येथे क्लिक करा |
Leave a Reply