Sukanya Samriddhi Yojana in Marathi : सुकन्या समृद्धी योजनाचा फायदा कसा मिळतो. मुलीचे शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी फायदा होईल असा उद्देश या योजनेत व्यक्त करण्यात आला आहे. सुकन्या समृद्धी योजना काय आहे ? कुणासाठी आहे ? त्याचे आपल्याला फायदे , तोटे काय ? सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत.
Sukanya Samriddhi Yojana in Marathi : सुकन्या समृद्धी योजना माहिती आणि फायदा
भारत सरकार हे आपल्या देशातील महिला व लहान मुलींसाठी भरपूर अश्या योजना ह्या राबवत आहे . उदा . त्यामधील आज आपण सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये समजून ही घेणार आहोत .
कधीही न चुकता खातेदाराला या योजनेत पैसे भरत राहिल्यास योजनेची मुदत संपल्यानंतर 60 ते 70 लाख रुपये मिळू शकतात.शिवाय मुदतीनंतर मिळणाऱ्या रकमेवर तुम्हाला नंतर मिळणार या रकमेवर तुम्हाला कर सुद्धा धरावा लागणार नाहीत आणि मुख्य म्हणजे या रकमेवर चक्रवाढ व्याज मिळतं म्हणूनच ही योजना अधिक फायदेशीर राहते. ( Sukanya Samriddhi Yojana in Marathi )
सुकन्या समृद्धी योजनाचे फायदे काय आहे.? What are the benefits of Sukanya Samriddhi Yojana?
त्याचे फायदे जाणून घेऊयात समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आणि भविष्याचा विचार करूनच सरकारने दोन हजार पंधरा साल की बेटी बचाव बेटी पढाव हे धोरण आणला आहे.
आई वडील किंवा पालकांच्या डोक्यावर भार पडू नये या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना आणली आहे. पुढील भविष्याचा विचार करून शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाचा या योजनेत विचार करण्यात आला आहे. तर जाणून घेऊ या योजनेसाठी कोण पात्र आहेत. व जन्मानंतर पहिल्या दहा वर्षात सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडणे आवश्यक आहे. आणि तेही मुलीच्या नावाने उघडावे लागतात. ( Sukanya Samriddhi Yojana in Marathi )
सुकन्या समृद्धी योजना साठी 250 रुपये रक्कम जमा करता येईल चुकता या खात्यात पैसे घेणे आवश्यक आहे खाते उघडण्याचे 21 वर्षांनंतर योजनेची मुदत संपली आणि त्याचे पैसे खातेदाराला मिळतील उदाहरणासाठी हे समजून घेणे आवश्यक आहे.जर तुम्ही दर महिन्याला एक हजार रुपये भरले तर माचुरिटी वेळी जवळपास पाच लाख रुपये होतील जर तुम्ही पंधरा वर्षे दर महिन्याला न चुकता बारा हजार पाचशे रुपये भरले तर मॅच्युरिटी वेळी 28 लाख रुपये मिळतील तर तुम्ही 15 वर्ष साठी न चुकता साठ हजार रुपये भरले तर तुम्हाला मॅच्युरिटी मिळून 60 ते 70 लाखांहून अधिक रक्कम मिळेल.
सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ कसा घायचा? How to avail Sukanya Samriddhi Yojana?
SSY मध्ये तुम्हाला मुलीच्या नावाने पोस्ट ऑफिस किंवा बँक मध्ये खाते हे ओपेन करावे लागते . खाते सुरू केल्यानंतर तुम्ही महिन्याला जमेल तसे पैसे हे भरू शकता . किंवा तुम्ही वर्षातून एकदाच जर पैसे भरले तरी काही हरकत नाही .
जर तुम्ही महिन्याला रु . 1 हजार भरले तर 21 वर्ष नंतर 5 लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम ही मिळणार आहे . सुकन्या समृद्धी योजना ही सर्वात चांगली योजना आहे . अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही तुमच्या गावामधील पोस्ट ऑफिस मध्ये जावून खाते हे ओपेन करायचे आहे . ( Sukanya Samriddhi Yojana in Marathi )
सुकन्या समृद्धी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणते ? What are the documents required for Sukanya Samriddhi Yojana?
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे ही लागणार आहेत .
- मुलीचा जन्म दाखला
- मुलीचे फोटो
- आई किंवा वडील याचे आधार कार्ड
- वडीलांचे पॅन कार्ड
- वडील यांचे फोटो
वरील कागदपत्रे तुम्हाला फॉर्म सोबत ही जोडायची आहेत . पहिल्यांदा तुम्हाला 250 रु भरून खाते सुरू करून दिले जाते . त्या नंतर तुम्ही तुमच्या नुसार रक्कम ही मुलीच्या नावावर भरू शकणार आहात. ( Sukanya Samriddhi Yojana in Marathi )
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कुठे ओपन करावे ? Where to open Sukanya Samriddhi Yojana account?
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते हे तुम्ही खालील ठिकाणी ओपेन करू शकणार आहात .
- बँक ऑफ बरोडा
- पोस्ट ऑफिस
- HDFC बँक
- बँक ऑफ महाराष्ट्र
- बँक ऑफ इंडिया
- ICICI बँक
या ठिकाणी तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचे खाते हे ओपेन करू शकणार आहात . अश्याच प्रकारच्या माहिती साठी तुम्ही आपल्या व्हातसप्प ग्रुप मध्ये सामील व्हा . येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या अपडेट्स ह्या दिल्या जातात . ( Sukanya Samriddhi Yojana in Marathi )
अजून काही मुलींसाठी काही योजना आहेत. ते दिलेल्या PDF फाईल पहा. PDF of Sukanya Samriddhi Yojana in Marathi
Important Links
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
येथे क्लिक करा | |
?Download PDF | येथे क्लिक करा |
Related Informational Post :
- 2024 PM Kisan Samman Nidhi Yojana
- Mahadbt Farmer Scheme Solar Pump Yojana
- Magel Tyala Vihir Shasan Nirnay Pdf
- Shabari Gharkul Yojana Apply
- Saur Kumpan Yojana
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्यसेवा योजना | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
Leave a Reply