तिसरे मूल दत्तक दिले असले तरी निवडणूक लढवता येणार नाही. वाद सुप्रीम कोर्ट चा महत्वपूर्ण आदेश Supreme Court Judgement
सुप्रीम कोर्ट चा महत्वपूर्ण आदेश. Supreme Court Judgement
नवी दिल्ली निवडणूक लढवण्यासाठी दोन मुलांना नियम बंधनकारक असल्याचा पुनरुच्चार करताना तिसरे मूल दत्तक दिले असले तरी हाच नियम संबंधित उमेदवाराला लागू राहील असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहे. त्यामुळे नियमातून पळवाट काढून निवडणूक लढू पाहणाऱ्या उमेदवारांना चपराक बसली आहे.
ओडिशा येथील एका प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने आपले मत नोंदवले आहे कोर्टाने म्हटले की तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर उमेदवार ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी अपात्र असेल तसेच पूर्वीपासूनच सदस्य असलेल्या व्यक्तीने तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर तो ग्रामपंचायत देशासह सरपंच पदासाठी अपात्र ठरतो.
Related Post :
- Bombay High Court E filing Helpline Notice Information
- Suprime Court ने ईवीएम के विरोध में फैसला दिया.
- 2024 लोकसभा निवडणूक पैसे वाटतात, दारूचा वापर होतोय तर डायल करा १९५०
- 2 पेक्षा जास्त मुले असल्यास सरकारी नोकरी नाहीच
ओडिशातील मीना माँजिया आदिवासी समाजातील सरपंच आणि तिसरा मुलाला जन्म दिला त्यानंतर या पदावर कायम राहण्यासाठी त्यांनी आपल्या तिसर्या मुलाला दत्तक दिले होते.
या प्रकरणी निकाल देताना सर न्यायाधीश रंजन गोगोई न्या. एस. के. कौल आणि न्या. के. एम. जोसेफ. यांच्या खंडपीठाने सांगितले की,पंचायतराज कायद्यानुसार तीन मुले आहेत अशा व्यक्तीला ग्रामपंचायत निवडणूक लढवता येत नाही.
तसेच कोणतीही पदार्पण करता येत नाही या कायद्याच्या आदेशावरून एकाच कुटुंबातील मुलांची संख्या नियंत्रित राहावे हा हे हिंदू दत्तक आणि देखभाल कायद्याच्या लाभांपासून वंचित करणे नाही ओडिशा हायकोर्ट ने दिलेल्या निर्णयाविरोधात मीना सिन्हा मान जी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
Important Links
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
Supreme Court Judgement pdf | येथे क्लिक करा |
Supreme Court Judgement Download PDF | येथे क्लिक करा |
Leave a Reply