उपवास करताना घ्या काळजी : Take Care While Fasting
वटपौर्णिमा सणानिमित्त महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या दिवशी महिला उपवास करतात. उपवास हा आराेग्यसाठी फायद्याचा ठरत असताे. परंतु उपवासात याेग्य वेळी आहार, पाणी न घेतल्यास आराेग्याच्या समस्या उद्भवू शकतात. आराेग्याची काळजी घेऊन उपवास करता येईल, अशा काही खास टिप्स्.
फळांचे सेवन करा : Take Care While Fasting, Consume Fruits while
Fasting
तज्ज्ञांच्या मते उपवासादरम्यान फळे जास्त प्रमाणात खावीत. ही फळे रसदार असावीत. निरोगी पद्धतीने उपवास सोडण्यासाठी सॅलड आणि फ्रूट महत्वाचे आहे.
सुकामेवा फायदेशीर : Consume dry fruits beneficially while fasting
खजूर हा पौष्टिक घटकांचा एक केंद्रित स्त्रोत आहे. त्याचे सेवक अधिक फायद्याचे ठरते.
Related Informational Post :
- Devasthan Inam | देवस्थान जमीन राज्य शासनाचा GR
- DhabaDevi Temple Boradi History In Marathi. धाबादेवी एक प्राचीन मंदीर. | धाबादेवी मंदिर इतिहास.
- याहा मोगी, देवमोगरा माता जी का इतिहास जाने हिंदी में | History of Devmogra Mata in Hindi
उपवास करताना कॉफी पिणं टाळा : Avoid drinking coffee while fasting
कॅफिनचे सेवन आरोग्यासाठी घातक असते. उपवास सोडल्यानंतर देखील चहा किंवा कॉफी न पिल्यास फायद्याचे ठरते.
उपवास करताना ऊर्जेसाठी हे करा : Do this for energy while fasting
उपवासानंतर लगेचच प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने उपवासात गमावलेली ऊर्जा परत मिळते. त्यामुळे आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा.
उपवास करताना भरपूर पाणी प्या : Drink plenty of water while fasting
दिवसभर पाणी न पिल्याने होणाऱ्या निर्जलीकरणामुळे काही महिलांना मळमळ, अशक्तपणा, चक्कर येऊ शकते. यामुळे उपवासात शरीरात पाण्याची कमकरता हाेऊ नये म्हणून पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक ठरते.
उपवास करताना तेलगट टाळा : Avoid oils while fasting
उपवास साेडताना एकदम भरपूर जेवण करू नका. पचायला हलके अन्नपदार्थ घ्या. अॅसिडिटीची समस्या टाळण्यासाठी तेलकट आणि मसालेदार अन्न टाळा.
Important Links :
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
Take Care While Fasting Pdf | येथे क्लिक करा |
Take Care While Fasting Download PDF | येथे क्लिक करा |
Related Informational Post :
Leave a Reply