तलाठी भरती 2023 : पेसा क्षेत्रातील उमदेवार महसूल व वन विभाग यांच्या सूचना, पेसा रहिवासी दाखला नसल्यास हे कागदपत्रे अपलोड करू शकता.
ग्रामीण बातम्या : तलाठी भरती सन २०२३ साठी पेसा क्षेत्रातील मुलांनीची सध्या पेसा रहिवासी दाखला साठी सध्या धावपळ चालू आहे. तसेच ऑनलाईन संकेतस्थळावर उमेदवाराने पेसा क्षेत्रामध्ये अर्ज भरतांना पेसा क्षेत्रातील रहिवासी पुरावा जोडने आवश्यक होते. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, भूमी अभिलेख यांनी पेसा क्षेत्रातील उमेदवा्रांसाठी सूचना दिले आहे.
तलाठी भरती 2023 साठी पेसा क्षेत्रातील उमेदवारांनी पेसा रहिवासी अपलोड करावयास सांगितले असून. जर का उमेदवाराकडे पेसा रहिवासी नसेल, तर त्या ठिकाणी आपण कागदपत्र अपलोड करताना त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र अपलोड करावेत. असा आदेश महसूल व वन विभाग यांचा कडून सूचना देण्यात आले आहे.
तसेच उमेदवाराची अंतिम निवड झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी होते वेळी उमेदवार यास पेसा क्षेत्रातील रहिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
तलाठी भरती 2023 : प्रश्न पत्रिका हवी असल्यास comment करा.
तलाठी भरती 2023 : हमखास हेच प्रश्न येतील.
Leave a Reply