खरे तर व्यापारी नितीने ‘जेथे लाभ तेथे मी’ या प्रमाणे राजकारण करून गडगंज, गर्भश्रीमंत आणि ईडीच्या भीतीने भाजपवासी झालेला विनाश पुरूष तथा विप. सदस्य अमरिश पटेल यांनी आदिवासी भागातील ठक्कर बाप्पा योजनेची विकास कामांना स्थगीती लावून आदिवासी भागातील कामे पूर्णत: बंद पाडली.
ठक्कर बाप्पा योजनेची विकासकामे रोखणारा विनाश पुरूष. हा पटेल आदिवासी समाजाचा कैवारी म्हणवून घेतो. तर दुसऱ्या बाजूला स्वत:चा आर्थिक फायदा होत नाही म्हणून आदिवासी भागातील ठक्कर बाप्पा योजनेच्या विकास कामांना स्वत:च्या लेटरहेडरून मागणी करून थेट स्थगिती मिळवतो..आणि म्हणे विकासासाठी भाजपात गेलो.!
खरे तर आदिवासी गावातील प्रत्येक सरपंच यांनी थेट भाजपा प्रदेश अध्यक्ष, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अध्यक्षांना पत्र व्यवहार करून अमरिश पटेलचा खरा आदिवासी विरोधी चेहरा समोर आणणे गरजेचे आहे.आणि म्हणूनच आदिवासी समाजाने भाजपाला आणि पटेलवर आश्रीत असलेल्या परावलंबी उमेदवार काशिराम पावरा यांना कदापि मतदान करू नका. हुकूमशाही हटाओ, लोकशाही बचाओ.
ठक्कर बाप्पा योजनेची विकासकामे रोखणारा विनाश पुरूष. गेंद्या पावरा. अध्यक्ष युवक कांग्रेस, शिरपूर तालुका.
शिरपूर तालुक्यातील जुन्या बातम्या ⇓
-
-
शिरपूर तालुक्यातील थुवाणपाणी येथील वेदनादायी घटना. महिलेला बांबूची झोळी करून सहा किलोमीटर अंतरावरील गुन्हाळपाणी येथे नेण्यात आले.
-
THR धान्य पुरवठा निकृष्ट दर्जाचा. |शिरपूर तालुक्यातील लाभार्थ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया,.
-
शिरपूर तालुक्यातील 64 शेत/पाणंद रस्त्यांसाठी 15 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर.
-
शिरपूर तालुक्यातील उमर्दा ग्रामपंचायत येथील घटना.
- पेसा कायदा माहिती मराठीत
-
Leave a Reply