महाविकास आघाडी कडून पंचसूत्री जाहीर.
1) कुटुंब रक्षण योजनेत 25 लाख ₹ पर्यंत आरोग्य विमा. Link
2) मुली महिलांसाठी मोफत बस सेवा.
3) युवकांना प्रतिमहीना 4000 ₹.
4) महिलांसाठी महालक्ष्मी योजना. प्रतिमहिना 3000₹ देणार.
5) राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख ₹ पर्यंत चे कर्ज माफ.
महाविकास आघाडी कडून पंचसूत्री जाहीर. जातीनिहाय जनगणना करणार असे देखील जाहीर केले आहे.
Leave a Reply