शून्याचा 0 शोध कोणी लावला ? | 0 Cha Shodh Koni Lavla

शून्याचा 0 शोध कोणी लावला ? | 0 Cha Shodh Koni Lavla

शून्याचा 0 शोध कोणी लावला ? | 0 Cha Shodh Koni Lavla शून्याचा 0 शोध कोणी लावला ? | 0 Cha Shodh Koni Lavlaशून्याचा 0 शोध कोणी लावला ? | अलीकडच्या काळात गावोगावी उत्तम शेतीसाठी होणारे प्रयोग, उभे राहिलेले बचत गट, ग्रामसुधारणा करण्यासाठीचे प्रयत्न, अक्षरसाक्षरता, अर्थसाक्षरता, जलसाक्षरता अशा विविध क्षेत्रात होणारे उपाय हे सारे कोणीतरी एखादा करु लागतो आणि आपोआपच मग लोक या सगळ्या प्रयोगप्रयत्नांना जोडले जातात. कधी कधी माणूस एकटक एखाद्या वस्तूकडे वा दिशेकडे पहात राहतो, त्यावेळी तो शून्यात बघतोय असं म्हटले जाते.

शून्याचा 0 शोध कोणी लावला ? | 0 Cha Shodh Koni Lavla

शून्याचा 0  शोध कोणी लावला ? | 0 Cha Shodh Koni Lavla

शून्याचा शोध भारताने लावला. थोर गणितज्ञ आर्यभटांच्या नावावर हा शून्याचा शोध आहे. शून्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणत्याही आकड्याच्या पुढे शून्य लावला की त्या आकड्याची किंमत पटीत वाढत जाते. एकाचे दहा होतात, दहाचे शंभर आणि शंभरचे हजार. सर्वसामान्यांपासून नवकोट नारायणापर्यंत शून्याचे महत्त्व सगळ्यांनाच सारखेच आणि मान्य असणारे आहे.

लोकांचे प्रश्न असते ? शून्याचा 0 शोध कोणी लावला ?

गोरगरीब जनतेला, फारशी गणितात गती नसलेल्या, कामचलाऊ साक्षर असणाऱ्याला थोडे जास्त शून्य झालेली संख्या मोजता येणे अवघड होते. कोरोनाच्या कालखंडात केंद्र सरकारने वीस लाख कोटी रुपयांचा निधी या आपत्तीतून सावरण्यासाठी देशातील वेगवेगळ्या विभागांमध्ये लावण्याची घोषणा केली होती. ही वीस लाख कोटी रक्कम दोनावर किती शुन्यांनी तयार होते, हे भल्याभल्यांना सांगता येणे अवघड झाले. मात्र यातून एक निश्चिती झाली, ती म्हणजे शून्याशिवाय काही नाही. पण असे जरी असले तरी नुसते शून्य उपयोगाचे आहे का ? शून्याच्या आधी कोणतीही संख्या व नसेल तर त्या शून्याला आपल्या दृष्टीने काही किंमत नाही.

( शून्याचा 0 शोध कोणी लावला ? हि संपूर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )

एकाचे हजार-लाख -दहा लाख झालेले साऱ्यांनी पाहिले आहेत. अर्थात ही संख्या वाढण्यासाठी, म्हणजे शून्य वाढण्यासाठी मुख्य अट एकच तुम्हाला आधी उभे राहावे लागेल. कोणीतरी एकाने पुढाकार घ्यावा लागतो, तेव्हाच कार्य सिद्धीस जाण्यास प्रारंभ होतो.

शून्याचा शोध कोणत्या देशात लागला ?

शून्याचा शोध भारताने लावला. खरं तर हे शून्यात बघणे इतरांच्या दृष्टीने निरर्थक असले तरीही त्या व्यक्तीच्या दृष्टीने तो ज्या शून्यात नजर लावतो, ते शून्य त्याच्यासाठी विकासाच्या चिंतनाचा गाभा असते. त्याला त्याच्यासोबत अनेक शून्य भविष्यात जोडून घ्यायची असतात. म्हणूनच तो त्याच्यापुरते त्याचे शून्य शोधत असतो.

शून्याचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ? शून्याचा शोध कोणी लावला त्याचे नाव काय आहे ?

शून्याचा शोध थोर गणितज्ञ आर्यभटांच्या नावावर हा शून्याचा शोध आहे. शून्याच्या आधी आकडा असणे अनिवार्य आहे. अन्यथा नुसते शून्य कितीही लांबलचक लिहिले तरी त्याचा अर्थ ‘शून्य’च उरतो. भारतातच नव्हे तर जगभर असे अनेक लोक झाले आणि आहेत, ज्यांनी आपल्या कामाची सुरुवात स्वतःपासून केली आणि नंतरच्या काळात लोक आपोआप त्यांच्या पाठीशी उभे राहिले, त्यांच्यासोबत काम करु लागले. मग ते कृषी क्षेत्रातले काम असो, वा ते उत्तम रीतीचे समाजसुधारणेचे काम असो, राजकारणातले पण दर्जेदार स्वरुपाचे काम असो, एकाच्या पाठीशी अनेक शून्य उभे राहिले.

शून्याचा शोध कुठे लागला ? ( शून्याचा 0 शोध कोणी लावला ? )

शून्याचा शिलालेखांतील सर्वांत जुना पुरावा ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील शंकराच्या देवळातील शिलालेखात आढळतो. या संकल्पनेचा स्पष्ट उल्लेख केला आहे. आपल्यासोबत लोकांचे असो वा समाजहित जोपासणाऱ्या समृद्धीचे, असे असणारे नुसते शून्य हे ‘शून्यवत’ नसतात आणि आपल्यासोबत अनेक शून्य नसतील तर आपण ‘शून्यवत’ असतो, हे लक्षात यावयास हवे. थोर शायर मजरुह सुलतानपुरी यांनी अनेक वर्षांपूर्वी लिहिलेला शेर यानिमित्ताने उद्धृत करावासा वाटतो. ते म्हणतात, ‘मैं अकेला ही चला था जनाब – ए – मंजिल मगर। लोग साथ आते गये और कारवा बनता गया । ‘

Related Informational Post :

आचार्य कृपलानी कोण होते? Acharya Kripalani In Marathi

आर्थिक सहाय्यक अनुदान योजना / Financial Assistance Scheme In Marathi

जवाहर रोजगार योजना संपूर्ण माहिती : Jawahar Rozgar Yojana In Marathi

डोंगरी विभाग विकास कार्यक्रम योजना संपूर्ण माहिती. Dongari Vikas Yojana 

शून्याचा शोध कधी लागला ? ( शून्याचा 0 शोध कोणी लावला ? )

भारतीय गणितज्ञ आर्यभट यांनी इ. स. ४५६ च्या आसपास शून्यचा शोध लावला. छत्रपती शिवराय आत्मविश्वासपूर्वक स्वराज्य स्थापनेसाठी उभे राहिले तेव्हा त्यांच्यासोबत प्रखर राष्ट्रभक्त मावळ्यांची अनेक शून्य जोडली गेली. राष्ट्रसंत गाडगेबाबा गावात शिरल्याशिरल्या हातात खराटा घेऊन गाव झाडू लागायचे, पुढच्या काही मिनिटात गाडगेबाबांचे दोन हात दोन हजार होऊन सारं गाव अमंगळ स्वच्छता पाठीमागे टाकून स्वच्छतेने लखलखीत होत असे. आपल्या मराठी भूमीवर जन्माला आलेला प्रत्येक संत अत्यंत तळमळीने समाज प्रबोधनासाठी एकट्याने उभा राहिला, पण नंतरच्या काळात समाजातील अगणित लोक त्याच्यासोबत उभे राहिलेले दिसतात.

Important Links : 

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
शून्याचा 0 शोध कोणी लावला ?  Pdf येथे क्लिक करा 
शून्याचा 0 शोध कोणी लावला ? Download PDF येथे क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !