Aaple Sarkar Complaint | आपले सरकार सेवा केंद्राच्या कामकाजात अनियमितता आढळून आल्यास केंद्र चालकांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करणे बाबत अर्ज करा. शासन निर्णय सह ( Aaple Sarkar Complaint ) संपूर्ण माहिती दिली आहे.
शासन निर्णय : आपले सरकार सेवा केंद्र वर तक्रारी कशी करावी. / Aaple Sarkar Complaint
माहिती व तंत्रज्ञान विभाग दिनांक 19/ 1 /2018 अन्वये आपले सरकार सेवा केंद्राच्या कामकाजाची तपासणी करण्याची तसेच नियमित तपासणीत काही अनियमितता आढळून आल्यास जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून चौकशी करून आपले सरकार सेवा केंद्रावर कार्यवाही करण्याबाबतचे अधिकार संबंधित उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत त्यानुसार धुळे जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत महसूल यंत्रणेद्वारे Aaple Sarkar सेवा केंद्राच्या तपासण्या करण्यात आलेल्या असून काही केंद्राच्या कामकाजात
- 1) विना परवानगी चे केंद्राच्या जागेत बदल करणे
- 2) केंद्रावर दर फलक न लावणे.
- 3) तपासणीदरम्यान केंद्र बंद असणे. इ.
Aaple Sarkar सेवा केंद्र ची अमलबजावणी : अनियमितता आढळून आल्याने सदर केंद्र तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी महाऑनलाईन यांना कळविण्यात आले असता अद्याप पर्यंत आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने केंद्र चालकांवर वचक बसलेला नाही असे उपरोक्त पत्रात नमूद करण्यात आलेले असून त्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे तरी जिल्हाधिकारी धुळे यांच्या देशाला अनुषंगाने आपले सरकार सेवा केंद्र बाबत उचित कार्यवाही करण्याविषयी संबंधितांना कळविण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
आपले सरकार सेवा केंद्र वर तक्रारी कुठे करावी.
आपले सरकार सेवा केंद्र वर तक्रारी कशी करावी. / Aaple Sarkar Complaint
आपले सरकार सेवा केंद्र चालक यांचे विरुद्ध अतिरिक्त शुल्क आकारणी करणे दर फलक न लावणे विनापरवानगी चे केंद्र स्थळांवर करणे नागरिकांशी सौजन्याने वागणे इतर बाबी तक्रारी होत असलेले जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रांची तपासणी करून निर्मितीचा अनियमितता आढळून आलेल्या केंद्र चालकाविरुद्ध कारवाई करणे आवश्यक असलेले जिल्ह्यातील आपले सरकार केंद्र तपासणी बाबत मोहीम राबविण्यात आली आहे. आयटी सेल मधील तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या पथकाची दिनांक सहा अकरा दोन हजार वीस या पत्रानुसार नियुक्ती करण्यात आली असून सदर पथकाद्वारे संपूर्ण जिल्ह्यातील आपले सरकार सेवा महा ई सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली आहे.
आपले सरकार सेवा केंद्र वर तक्रारी कशी करावी. / Aaple Sarkar Complaint In Marathi
एकूण ( ) आपले सरकार सेवा केंद्र महा ई सेवा केंद्र असून त्यापैकी ( ) केंद्र महाऑनलाईन चा रिपोर्ट नुसार गेल्या वर्षापासून या की सेवा न दिल्याने आढळून आल्याने सदर केंद्र चालकांची लोगिन बंद करण्याबाबत आणि कारवाही करणेकामी रोजी महाऑनलाईन ला कळवण्यात आली असून त्यासंबंधी ती स्थिती तत्कालीन रकाना क्रमांक 3 मध्ये दर्शवण्यात आलेली आहे. उर्वरित ( ) ऍक्टिव महा ई सेवा केंद्राची तपासणी करण्यात ही दिलेल्या आहेत.
अशाच प्रकारच्या बातम्या साठी आमच्या सोसीअल मेडिया ला जॉईन व्हा :Important Links
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
अर्ज pdf | येथे क्लिक करा |
Related Download PDF | येथे क्लिक करा |
Aaple Sarkar Seva (महा ई सेवा) केंद्र मंजुर यादी जाहीर |
Related Informational Post :
- Aaple Sarkar 2024 वर ऑनलाइन तक्रार कशी करावी माहिती वाचा
- Aaple Sarkar Portal वर करा तक्रार २१ दिवसांत मिळेल समाधान.
- मुख्यमंत्र्यांना अर्ज कसा लिहावा नमुना सह पूर्ण माहिती वाचा.
- हरवलेल्या कागदपत्रांसाठी ऑनलाइन पोलिस तक्रार अर्ज कसा लिहावा?
- police station takrar arj in marathi