महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी 2024

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी 2024

Table of Contents

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी 2024

आज या लेखात आपण आपल्या महाराष्ट्रा बद्दलचे सामान्य ज्ञान आपण पाहणार आहोत महाराष्ट्र हा भारताच्या नैऋत्य दिशेस स्थित आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने हे भारताचे दुसरे मोठे राज्य आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे जी भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते.

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे तर या अशाच काही महाराष्ट्रा बद्दलची महत्वाची माहित पाहूयात.

  • राज्य – महाराष्ट्र  स्थापन – १ मे १९६० 
  • क्षेत्रफळ – ३,०७७१३ चौ.कि.मी.( पूर्व – पश्चिम लांबी
    ८०० कि.मी.दक्षिणोत्तर लांबी ७०० कि.मी.)
  • समुद्र किनारा – ७२० कि.मी.
  • चतु:सीमा – पूर्व – छत्तीसगड, पश्चिम – अरबी समुद्र, दक्षिण – गोवा, कर्नाटक, आध्रप्रदेश, उत्तर – दादरी व नगरहवेली, गुजरात, मध्यप्रदेश
  • हवामान – उन्हाळा – ३९ से. ते ४२ से.,
  • हिवाळा – ३४ से. ते १२ से.,पावसाळा – जून ते सप्टेंबर
  • जंगलाचे प्रमाण – २६.१० % अभयारण्ये – वान अभयारण्ये (२११
  • चौ.कि.मी.) राष्ट्रीय उद्याने – मेळघाट व्याघ्र
  • प्रकल्प व्याघ्र प्रकल्प – मेळघाट व्याघ्र
  • प्रकल्प वनोधाने – चिखलदरा
  • लोकसंख्या – ११,२३,७२,९७२ (२०११ च्या जणगणनेनुसार) पुरुष – ५,८३,६१,३९७ स्त्री – ५,४०,११,५७५ 
  • लिंग गुणोत्तर – ९३८ लोकसंख्येची घनता – २३७ साक्षरता – ८२.५४ %

सद्याचे महाराष्ट्र जनरल नॉलेज 

  • एकूण जिल्हे – ३६ प्रशासकीय विभाग – ६ महसूल विभाग – ६ प्रादेशिक विभाग – ५  जिल्हा परिषद – ३३ 
  • महानगरपालिका – २६  नगरपालिका – २२० तालुके – ३५७ ग्रामपंचायती – २७,३९५
  • उच्च न्यायालय – मुंबई उच्च न्यायालय
  • पहिले मुख्यमंत्री – यशवंतराव चव्हाण
  • मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे 
  • राज्यपाल – रमेश बैस 
  • लोकसभा सदस्य संख्या – ४८  विधानसभा सदस्य संख्या – २८८ विधान परिषद सदस्य संख्या – ७८

महाराष्ट्र जनरल नॉलेज ची प्रमुख माहिती 

  • राज्य वृक्ष – आंबा 
  • राज्य फूल – तामण 
  • राज्य पक्षी – हरवत 
  • राज्य प्राणी – शेगरू  
  • राज्य फुलपाखरु – ब्लुयू मॉरमॉस
  • खेळ – कबड्डी 
  • प्रमुख नदया – गोदावरी, नर्मदा, पेण गंगा, भीमा  
  • भाषा – मराठी, इंग्रजी, कोकणी प्रमुख
  • लोकनृत्य – लावणी

महाराष्ट्र जनरल नॉलेज पहिले, लहान, मोठे उंच इत्यादी 

  • महाराष्ट्रातील पहिले, लहान, मोठे उंच इत्यादी.
  • महाराष्ट्रातील पहिले, लहान, मोठे उंच इत्यादी.
  • महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री: यशवंतराव चव्हाण
  • महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल: श्री प्रकाशा
  • महाराष्ट्राचे पहिले आकाशवाणी केंद्र: मुंबई 1927
  • महाराष्ट्रातीळ पहिले दूरदर्शन केंद्र: मुंबई,1972
  • महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण: गंगापूर धरण जि. नाशिक, गोदावरी नदी
  • पहिले पक्षी अभयारण्य: कर्नाळा जि.रायगड
  • पहिले जलविद्युत केंद्र: खोपोली जि.रायगड
  • पहिले अनुविद्युत प्रकल्प: तारापूर जि.पालघर
  • पहिले कृषी विद्यापीठ: राहुरी जि.अहमदनगर
  • पहिला सहकारी साखर कारखाना: प्रवरानगर 1950 जि. अहमदनगर
  • महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी: इचलकरंजी, जि. कोल्हापूर
  • पहिला पवन विद्युत प्रकल्प: जामसंडे – देवगड, जि. सिंधुदुर्ग
  • पहिले उपग्रह दळणवळण केंद्र: आर्वी, जि. पुणे
  • पहिला लोह पोलाद प्रकल्प: चंद्रपुर
  • मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक: दर्पण १८३२
  • महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वृत्तपत्र: ज्ञानप्रकाश, 1904
  • पहिली मुलींची शाळा: पुणे १८४८
  • पहिली सैनिकी शाळा: सातारा १९६१
  • पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका: सावित्रीबाई फुले
  • पहिली कापड गिरणी: मुंबई
  • पहिले पंचतारांकित हॉटेल: ताजमहाल, मुंबई
  • एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीय व्यक्ती: श्री सुरेंद्र चव्हाण
  • भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती: धोंडो केशव कर्वे 1958
  • ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती: वि स खांडेकर, 1974
  • प्रतिष्ठित मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले व्यक्ती: आचार्य विनोबा भावे, १९५८
  • पहिल्या महिला डॉक्टर: आनंदीबाई जोशी
  • पुर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा: वर्धा
  • पहिली रेल्वे( वाफेचे इंजिन): मुंबई ते ठाणे, 16 एप्रिल १८५३
  • पहिली दुमजली रेल्वे: सिंहगड एक्सप्रेस – मुंबई ते पुणे
  • पहिली महिला रेल्वे इंजिन चालक: सुरेखा भोसले, जि. सातारा
  • पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा: सिंधुदुर्ग
  • सर्वात मोठी टपाल कचेरी: मुंबई
  • क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा: अहमदनगर
  • क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा: मुंबई शहर
  • सर्वात उंच शिखर: कळसुबाई शिखर, १६४६ मीटर
  • सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा: रत्नागिरी
  • सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा: चंद्रपुर
  • सर्वाधिक पावसाचे ठिकाण: अंबोली, जि. सिंधुदुर्ग
  • कमी पावसाचा जिल्हा: सोलापूर
  • महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे: महाराष्ट्र एक्सप्रेस( कोल्हापूर – गोंदिया)
  • सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा: अहमदनगर
  • सर्वाधिक लांबीची नदी: गोदावरी
  • सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा: रेगूर मृदा
  • पहिली महानगरपालिका: मुंबई
  • सर्वात मोठी लाकूड पेठ: बल्लारपूर, जि. चंद्रपूर
  • प्रसिद्ध ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला मराठी चित्रपट: श्वास, 2004
  • सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला महाराष्ट्रातील जिल्हा: मुंबई शहर
  • सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा: गडचिरोली
  • राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा: ठाणे
  • सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा: सिंधुदुर्ग
  • स्त्रियांचे प्रमाण सर्वात जास्त असणारा महाराष्ट्रातील जिल्हा: रत्नागिरी
  • स्त्रियांचे प्रमाण सर्वात कमी असणारा महाराष्ट्रातील जिल्हा: मुंबई शहर
  • महाराष्ट्रातील पहिले मासिक: दिग्दर्शन (1840)
  • महाराष्ट्रातील पहिले दैनिक वर्तमानपत्र: ज्ञानप्रकाश
  • महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा: सिंधुदुर्ग
  • महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प: जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)

महाराष्ट्र जनरल नॉलेज थंड हवेची ठिकाण 

  • रायगड: माथेरान
  • औरंगाबाद: म्हैसमाळ
  • सातारा: महाबळेश्वर, पाचगणी 
  • सिंधुदुर्ग: अंबोली
  • नंदुरबार: तोरणमाळ
  • कोल्हापूर: पन्हाळा
  • अहमदनगर: भंडारदरा
  • अमरावती: चिखलदरा
  • पुणे: लोणावळा, खंडाळा

महाराष्ट्र जनरल नॉलेज प्रमुख घाट रस्ते / महामार्ग

  1. थळ घाट / कसारा: मुंबई ते नाशिक
  2. माळशेज घाट: ठाणे ते अहमदनगर
  3. दिवा घाट :पुणे ते बारामती
  4. खंडाळा / बोर घाट: मुंबई ते पुणे
  5. खंबाटकी घाट: पुणे ते सातारा
  6. पसरणी घाट : वाई ते महाबळेश्वर
  7. आंबा घाट: कोल्हापूर ते रत्नागिरी
  8. कुंभार्ली घाट: कराड ते चिपळूण
  9. फोंडा घाट: कोल्हापूर ते पणजी
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी 2024
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी 2024

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे

  • भीमाशंकर: पुणे
  • परळी वैजनाथ: बीड
  • त्र्यंबकेश्वर: नाशिक
  • घृष्णेश्वर: औरंगाबाद
  • औंढा नागनाथ: हिंगोली
  • महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे
  • रेणुका देवी: माहूर, जिल्हा नांदेड
  • तुळजाभवानी: तुळजापूर जिल्हा धाराशिव 
  • सप्तशृंगी देवी: वणी, जिल्हा नाशिक
  • अंबाबाई: कोल्हापूर

महाराष्ट्र जनरल नॉलेज महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे

  1. अजिंठा लेणी
  2. एलोरा लेणी
  3. एलिफंटा लेणी
  4. गेट वे ऑफ इंडिया
  5. छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे
  6. बीबी का मकबरा
  7. कैलास मंदिर
  8. आगा खान पॅलेस
  9. लोणार सरोवर
  10. हँगिंग गार्डन

महाराष्ट्र जनरल नॉलेज महाराष्ट्रातील नद्या व प्रमुख धरणे.

  • वैतरणा: मोडकसागर ठाणे
  • पेंच: तोतलाडोह नागपूर
  • गोदावरी: गंगापूर नाशिक
  • गिरणा: चानकपूर, पांझण, नाशिक
  • प्रवरा: भंडारदरा,अहमदनगर
  • गोदावरी: जायकवाडी, औरंगाबाद
  • भोगावती: राधानगरी कोल्हापूर
  • गाढवी: इटियाडोह गोंदिया
  • बाघ: सिरपूर गोंदिया
  • भीमा: उजनी, सोलापूर
  • अडाण: अडाण, वाशीम
  • नळगंगा: नळगंगा, बुलढाणा
  • दक्षिणा-पूर्णा : येलदरी, हिंगोली
  • दक्षिणा-पूर्णा : सिद्धेश्वर, हिंगोली
  • दीना: दीना, गडचिरोली
  • खोबरागडी: तुलतुली, गडचिरोली
  • दारणा: दारणा, नाशिक
  • मुठा: खडकवासला, पुणे
  • मुळा : मुळशी, पुणे
  • वेळवंडी: भाटघर, पुणे
  • अंबी: पानशेत, पुणे
  • बिंदुसरा: बिंदुसरा, बीड
  • सिंदफणा: माजलगाव, बीड
  • कोयना: कोयना, सातारा
  • कृष्णा: धोम खोडशी, सातारा

महाराष्ट्र जनरल नॉलेज महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था

  1. कृषी संशोधन संस्था स्थान
  2. काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
  3. केळी संशोधन केंद्र यावल (जळगाव)
  4. हळद संशोधन केंद्र डिग्रज (सांगली)
  5. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन (रायगड)
  6. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हिरज केगांव (सोलापूर)
  7. राष्ट्रीय कांदा लसून संशोधन केंद्र राजगुरूनगर (पुणे)
  8. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगांव (सातारा)
  9. गवत संशोधन केंद्र पालघर (ठाणे)
  10. नारळ संशोधन केंद्र भाटये (रत्नागिरी)

महाराष्ट्र जनरल नॉलेज महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व जिल्हे

  • खनिज संशोधन केंद्र स्थान
  • मॅग्नीज सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा), सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
  • तांबे चंद्रपूर, नागपूर
  • चुनखडी यवतमाळ
  • दगडी कोळसा सावनेर, कामठी, गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर), उमरेड (नागपूर), वणी (यवतमाळ)
  • बॉक्साईट कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  • कच्चे लोखंड रेड्डी (सिंधुदुर्ग)
  • डोलोमाईट रत्नागिरी, यवतमाळ
  • क्रोमाई भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग
  • कायनाईट देहुगाव (भंडारा)
  • शिसे व जस्त नागपूर

महाराष्ट्र जनरल नॉलेज महाराष्ट्रातील गणपतींची नावे व स्थळ

  • गणपतीचे नाव स्थान
  • श्री चिंतामणी थेऊर, पुणे
  • श्री वरदविनायक महड, रायगड
  • श्री सिद्धिविनायक सिद्धटेक, अहमदनगर
  • श्री मोरेश्वर मोरगाव, पुणे
  • श्री गिरिजात्मक लेण्याद्री, पुणे
  • श्री महागणपती रांजणगाव, पुणे
  • श्री विघ्नहर्ता ओझर, पुणे

हेही वाचा : 

महाराष्ट्र जनरल नॉलेज धुळे जिल्ह्यात चार तालुके आहेत.

  1.   धुळे 
  2.  शिरपूर 
  3.  शिंदखेडा 
  4.  साक्री

धुळे जिल्हा विशेष माहिती / महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी 2024

  • धुळे जिल्ह्याचे क्षेत्रफळ ८०६१ चौरस किलोमीटर.
  • धुळे जिल्ह्याची साक्षरता 74.61 % आहे.
  • जिल्ह्यात दोन मोठे उद्योग नऊ मध्यम उद्योग 132 लघुउद्योग संस्था आहेत. 
  • धुळे जिल्ह्यातील रेल्वे स्थानके बारा मध्यम रेल्वे पश्चिमी रेल्वे देखील आहे.
  •  रस्ते राष्ट्रीय महामार्ग तीन आणि सहा राष्ट्रीय महामार्ग आहेत.
  •  धुळे जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या विचार करता राज्यात 19 वा क्रमांक लागतो.
  •  धुळे जिल्हा सन 2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील लोकसंख्या 20 लाख 48 हजार 772 इतकी आहे.
  •  लोकसंख्येच्या बाबतीत धुळे जिल्हा बाविसावा क्रमांक लागतो.
  •  जिल्ह्यात 551 ग्रामपंचायत आहेत.
  • जिल्ह्यात ग्रामपंचायत सदस्य 4736 इतकी आहेत.
  •  धुळे जिल्हा बेसाल्टब या अग्निजन्य खडकांनी व्यापलेला आहे.
  •  खानदेशात तापी ची लांबी 228 इतकी आहे.
  •  जळगाव जिल्ह्यात 128 इतके आहे तर धुळे व नंदुरबार येथे शंभर इतकी आहे.
  •  धुळे जिल्ह्याचे हवामान मोसमी आहे.
  •  धुळे जिल्ह्याची स्त्री – पुरुष लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार.
  •  पुरुष दहा लाख 55 हजार 660.
  •  स्त्री नऊ लाख 93 हजार 121.
  •  धुळे जिल्हा पांजरा नदीच्या काठावर बसलेले आहे.
  •  धुळे शहराची रचना कॅप्टन ब्रिज यांनी काटेकोर पणे केले.
  •  धुळे शहराची रचना सर्व मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी केले.
  •  धुळे,शिंदखेडा, साक्री, हे दुष्काळी शहरे आहेत.
  •  एक जुलै 1998 रोजी वेगळा झाला.
  •  धुळे महानगरपालिका ची स्थापना 30 जून 2003 दर्जा ड.
  •  धुळे जिल्ह्याच्या प्रथम प्रशासक दिलीप बंड ips होता.
  •  धुळे जिल्ह्याचा प्रथम नगराध्यक्ष आर आर रणसिंग होता.
  •  धुळे जिल्ह्याचा प्रथम आमदार सोनूजी देवराम वानखेडे कर होता.
  •  धुळे जिल्ह्यात एकूण पोलीस ठाणे 17 इतकी आहे.
  •  धुळे शहरात जातीय दंगली 5 ऑक्टोंबर 2008 आणि सहा जानेवारी 2013 त्या दिवशी घडली.
  •  खानदेशाचे टिळक नानासाहेब शंकर श्रीकृष्ण देव होते.
  •  धुळे जिल्ह्यातील सध्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल आयपीएस
  •  धुळे जिल्ह्यातील उपजिल्हा अधिकारी तृप्ती धोडमिसे.
  •  धुळे जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संजय बारकुंडे आयपीएस आहे.
  •  शिरपूर व धुळे प्रशासकीय उपविभाग आहेत.
  •  धुळे जिल्ह्यात 376 कवर्गीय पर्यटन स्थळे आहेत.
  •  धुळे शहराचे सध्याचे आमदार शहा फारूक अन्वर धुळे शहराचे आमदार आहेत.
  •  धुळे शहराचे कुणाल पाटील धुळे ग्रामीण क्षेत्रातील आमदार आहेत.
  •  धुळे जिल्ह्यातील सध्याचे खासदार सुभाष भामरे आहेत.
  •  धुळे जिल्ह्यातील विधान परिषद आमदार अमरेश पटेल आहेत.
  •  धुळे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती. 541
  •  धुळे ग्रामपंचायत 131 इतकी आहे.

साक्री तालुका विशेष माहिती / महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी 2024

  1.  साक्री ग्रामपंचायत 169इतकी आहे.
  2.  साक्री तालुका क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तालुका आहे.
  3.  साक्री तालुक्यातील सध्याचे आमदार मंजुळा गावित आहेत.
  4.  साक्री तालुक्यात प्रशासकीय सोयीसाठी नवीन पिंपळनेर येथे तालुका प्रस्थापित केले आहे.

शिंदखेडा तालुका विशेष माहिती / महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी 2024

  •  शिंदखेडा. शिंदखेडात सर्वात मोठे शहर दोंडाईचा हे आहे.
  •  शिंदखेडा ग्रामपंचायत 123 इतकी आहे.
  •  शिंदखेडा सध्याचे आमदार जयकुमार रावल हे आहेत.

शिरपूर तालुका विशेष माहिती / महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी 2024

  1.  शिरपूर तालुक्यातील सध्याचे आमदार काशीराम वेचान पावरा आहे.
  2.  शिरपूरचे सध्याचे पोलीस इन्स्पेक्टर अंसराम आगरकर हे आहेत.
  3.  शिरपूर तालुक्याची लोकसंख्या पाच लाख इतकी आहे तर जिल्ह्यात दुसरा क्रमांक लागतो.
  4.  शिरपूर शहर हे हिंदी, मराठी चित्रपटाची अभिनेत्री श्रीमती स्मिता पाटील हिचे गाव आहे.
  5.  शिरपूर तालुक्यात 147 गावे असून लोकसंख्या तीन लाख 37 हजार 553 एवढी आहे.
  6.  शिरपूर या तालुक्यात एकूण ग्रामपंचायती 118 आहेत.
  7.  शिरपूर तालुक्यात 264 जिल्हा परिषदेत शाळा आहेत.
  8.  शिरपूर तालुक्यात 8 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तर 16 उपकेंद्र आहेत.
  9.  शिरपूर ग्रामपंचायत 118 इतकी आहे.

 इस्रोचे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष श्री एस सोमनाथ हे दहावे अध्यक्ष आहेत.

 इस्रोचे प्रथम अध्यक्ष महान शास्त्रज्ञ विक्रम साराभाई हे होते. Indian Space Research Organization ची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू महान शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या हस्ते स्थापन मुख्यालय बेंगलोर येथे अंतरिक्ष भवन इस्रोचे स्थापन केले इस्रोचे जगात अमेरिका चीन युरोप आणि रशिया जगात पाचवा क्रमांक देखील लागतो. 

महाराष्ट्र जनरल नॉलेज / भारताचे जनरल नॉलेज

  1.  महाराष्ट्र राज्याचे विद्यमान सध्याचे राज्यपाल रमेश बाईस 22 वे राज्यपाल आहे.
  2.  भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश वाय चंद्रचूड हे पन्नासावे सर न्यायाधीश आहे
  3.  लोकसभेचे विद्यमान उपसभापती सध्या रिक्त आहे. 
  4. माजी सभापती एम थुंबीदुराई हे 16वे उपसभापती होते. 
  5. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे 17 वे सभापती आहेत. 
  6. तर प्रथम सभापती ग. वा. मावळणकर हे होते.
  7. माजी सभापती सुमित्रा महाजन हे होते. १६ वे  

महाराष्ट्र जनरल नॉलेज / भारताचे जनरल नॉलेज

  • भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद हे होते.
  •  भारताचे सध्याचे पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आहेत. १५ व्या
  •  भारताचे माजी राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद हे होते. 14 वे
  •  भारताचे प्रथम उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे होते.
  • भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड 14 वे उपराष्ट्रपती आहेत.
  • भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे होते. 13 वे

 मराठी दिन हा 27 फेब्रुवारी कवी विष्णू वामन यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो.

महाराष्ट्र जनरल नॉलेज Pdf Download 

Related Post : 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !