घरकुल संबंधित माहितीचा अधिकार | How to RTI Gharkul Information In Marathi 2024
प्रति.
जन माहिती अधिकारी तथा
मा. ग्रामसेवक साहेब ग्रामपंचायत ( गावाचे नाव लिहा )
- i ) अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता.
- ii )आवश्यक असलेल्या माहिती चा तपशील.
- अ ) माहितीचा विषयी पंतप्रधान आवास योजना घरकुल
- ब )माहिती ही संबंधित कालावधी सन 2005 ते आजपावेतो आवश्यक असलेल्या माहितीचा वर्णन तपशील.
1) आपले ग्रामपंचायत हद्दीतील एकूण मंजूर घरकुल लाभार्थ्यांची सन 2005 ते 2022 पर्यंत ची यादी मिळावी
2) सदर लाभार्थ्यांचे किंवा कुटुंबातील इतर जॅकी घरकुल मंजूर होतेवेळी अविवाहित होते अशा सर्व सदस्यांची नावे सदर वेळी इतरत्र किंवा ग्रामपंचायत हद्दीतील घर/ सदनिका /(नमुना नं आठ मध्ये नोंद असलेले वन असलेले दोन्ही) होती किंवा कसे याबाबत चौकशी व शहानिशा केल्याबाबत कागदपत्र मिळावे.
3) घरकुल मंजूर व्यक्तीचे व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ( यात विवाहित सदस्यासह )घरकुल मंजूर होते वेडी किती होते याविषयी चौकशी व शहानिशा केल्याबाबत कागदपत्रे मिळावे.
4) घरकुल मंजूर होते वेळी सदर लाभार्थ्यांचे किंवा कुटुंबातील सदस्यांची नावे अविवाहित सदस्यांसह स्वतःचे मोटार युक्त दोन तीन चार चाकी वाहन तसेच मासेमारी बोट तांत्रिक तीन चार चाकी कृषी उपकरणे होते किंवा कसे याबाबत चौकशी व शहानिशा आणि केले याबाबत कागदपत्रं मिळावे.
5) घरकुल मंजूर होतेवेळी लाभार्थी स्वता किंवा कुटुंबातील इतर सदस्य अविवाहित सरकारी नोकरीचे स्थितीबाबत चौकशी व शहानिशा केलेले कागदपत्र मिळावे.
6) घरकुल मंजूर होतेवेळी लाभार्थी किंवा कुटुंबातील इतर सदस्य अविवाहित आयकर भरणारे होते किंवा कसे याबाबत चौकशी बसा निशी केले बाबत ची कागदपत्रे मिळावे.
7) घरकुल योजना लाभार्थ्यांची सरकारी इतर योजनेतून घरबांधणीसाठी लाभ घेतला आहे किंवा कसे याबाबत चौकशी व शहानिशा केले बाबत चे कागदपत्र मिळावे.
8) घरकुल योजनेचा लाभ घेतलेला लाभार्थी किंवा कुटुंबातील सदस्य यांनी 25 वर्षांपेक्षा जास्त काही शिक्षण घेतले आहे किंवा कसे याबाबत चौकशी व शहानिशा केलेबाबत चे कागदपत्रे मिळावे.
9) घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिला असल्यास योजनेचा लाभ घेते वेळी घरात तरुण व्यक्ती आहे किंवा कसे याबाबत चौकशी व शहानिशा केले बाबत चे कागदपत्रे मिळावे.
10) घरकुल योजनेचा लाभ घेतेवेळी लाभार्थी,लाभार्थी त्याची पत्नी, पतीला त्यांच्या मुलगा अविवाहित लाभार्थ्यांच्या मुलगी अविवाहित यांची नावे संपूर्ण भारतात इतरत्र मिळकती आहेत किंवा कसे याबाबत चौकशी व शहानिशा केले बाबतचे कागदपत्रे मिळावे
11) घरकुल योजनेचा लाभार्थ्यास किंवा कुटुंबातील सदस्य सरकार करून इतर कोणत्याही स्वरुपात आर्थिक स्वरूपात लाभ मिळतो किंवा कसे याबाबत चौकशी व शहानिशा केल्या बाबतचे कागदपत्रे मिळावी.
12) घरकुल योजनेचा लाभ घेतलेले व पात्र लाभार्थी लाभ घेते वेळी कायमस्वरूपी स्थलांतरित आहेत किंवा कसे याबाबत चौकशी केले बाबतचे कागदपत्रे मिळावे.
13) घरकुल योजनेच्या लाभार्थी घरकूल मंजूर होते वेळी मयत होती किंवा कसे याबाबत चौकशी व शहानिशा केलेबाबत चे कागदपत्रे मिळावे.
14) योजनेचा लाभार्थ्यास घरकुल मंजूर होते वेडी वारस होते किंवा आहेत चौकशी व शहानिशा केलेबाबत चे कागदपत्रे मिळावे.
15) घरकुल योजनेचा लाभार्थी हा किसान क्रेडिट धारक आहे किंवा कसे याबाबत चौकशी व शहानिशा केलेबाबत चे कागदपत्रे मिळावे.
16) घरकुल योजनेचा लाभार्थी हा किसान क्रेडिट धारक असल्यास मर्यादा 50 हजार पेक्षा जास्त आहे किंवा कसे याबाबत चौकशी व शहानिशा केलेबाबत चे कागदपत्रे मिळावे.
अर्ज कलम तीन उपकलम एक ते सोडा साठी सन 2005 ते 2022 हा कालावधी ग्राह्य धरून माहिती मिळावी माहिती फक्त गाव व गावठाण पुरतीच मर्यादित हवी.
क ) माहिती टपालाद्वारे व्यक्ती हवी आहे समक्ष हवी आहे. How to RTI Gharkul Information In Marathi
टपालाद्वारे असल्यास टपालाच्या प्रकार नाही अर्जदार दारिद्र्यरेषेखालील आहे काय – नाही
ठिकाण
दिनांक.
Related News Post :
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे माहिती अधिकारद्वारे माहिती कशी मांगावी : RTI of gram panchayat employees
- माहिती अधिकार अर्ज कसा करावा. | How to Apply RTI Offline In Marathi
- माहिती अधिकार अपील अर्ज नमुना / RTI Apil Format in Marathi
Gharkul Information | How to RTI Gharkul Information In Marathi
( टीप 1) माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार अर्जातील माहीती आपले कार्यालयाकडे उपलब्ध नसल्यास किंवा आपले कार्यालयाशी संबंधित नसल्यास माहितीची संबंधित कार्यालयात सदरील अर्ज आपले कार्यालयास प्राप्त झाल्यापासून 15 दिवसात वर्ग करून अर्ज केलेल्या कार्यालयास वर्ग केला यात बाबतची माहिती संबंधित अर्जदारास अर्जदाराचा अर्ज आपले कार्यालयास मिळाल्यापासून पाच दिवसाचे आत लेखी पत्राने कळवले बंधनकारक आहे.
(टीप 2 अर्ज दाखल केल्यापासून 30 दिवसांचे आत विहित मुदतीत माहिती प्राप्त न झाल्यास जन माहिती अधिकारी यांचेवर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 20 ( 1)नुसार दंड व कलम 20 (2) नुसार शास्त्राची कारवाई होऊ शकते याची कृपया नोंद घ्यावी.
घरकुल संबंधित माहिती अधिकाराचा दुसरा अर्ज. | How to RTI Gharkul Information In Marathi 2024
प्रति
जन माहिती अधिकारी तथा
मा. ग्रामसेवक साहेब ग्रामपंचायत ( गावाचे नाव लिहा )
- i ) अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता.
- ii )आवश्यक असलेल्या माहिती चा तपशील.
अ ) माहितीचा विषयी पंतप्रधान आवास योजना घरकुल
ब ) माहिती ही संबंधित कालावधी सन 2005 ते आजपावेतो
आवश्यक असलेल्या माहितीचा वर्णन तपशील.
1) घरकुल मंजूर होतेवेळी लाभार्थीचे ग्रामपंचायत सभे मध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांनी बनवलेल्या ठरवाचे नकल प्रत मिळावे.
2) घरकुल मंजूर करते वेळी लाभार्थी कडून ग्रामपंचायत चे क्लार्क, ऑपरेटर, ग्रामसेवक यांनी, घेतलेली रक्कम ची माहिती लिखित स्वरूपात मिळावे.
3) घरकुल मंजूर करते अगोदर सर्वे करणारा व्यक्ती ने लोकांकडून किती रक्कम वसुल केली, त्याची माहिती लिखित स्वरूपात मिळावे.
अर्ज कलम तीन उपकलम एक ते सोडा साठी सन 2005 ते 2022 हा कालावधी ग्राह्य धरून माहिती मिळावी माहिती फक्त गाव व गावठाण पुरतीच मर्यादित हवी.
क ) माहिती टपालाद्वारे व्यक्ती हवी आहे समक्ष हवी आहे.
टपालाद्वारे असल्यास टपालाच्या प्रकार नाही अर्जदार दारिद्र्यरेषेखालील आहे काय – नाही
ठिकाण
दिनांक..
माहिती अधिकार कार्यकर्ता ( शैलेश पावरा न्यू बोराडी )
Related News Post :
- रोजगार हमी योजनेचा माहिती अधिकार अर्ज नमुना / Rojgar Hami Yojana RTI Format
- रेशन दुकानाचा माहिती अधिकार अर्ज नमूना. | Rashan Dukan RTI Format in Marathi
- Dont drink and reply while giving information under RTI Act.
- How to RTI Gharkul Information In Marathi
Important Links :
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
How to RTI Gharkul Information In Marathi Important Pdf | येथे क्लिक करा |
How to RTI Gharkul Information In Marathi t Download PDF | येथे क्लिक करा |
Leave a Reply