पंचायत समिती शिरपूर | Panchayat Samiti Shirpur

पंचायत समिती शिरपूर | Panchayat Samiti Shirpur

Panchayat Samiti Shirpur  : शिरपुर पंचायत समिती चा भोंगळ कारभारामुळे एकच कार्यालयातील माहिती अधिकार अर्ज चक्क 21. दिवस उशीरा गटविकास अधिकारी यांचे कडे पोचला.

पंचायत समिती शिरपूर | Panchayat Samiti Shirpur

Panchayat Samiti Shirpur जनमाहिती अधिकारी

माधवराव फुलचंद दोरीक मु पो बलकुवे ता शिरपुर जिल्हा धुळे यांनी पंचायत समिती शिरपूर येथे दिनांक 24/01/2022 रोजी माहिती अधिकार अर्ज केला होता परंतु त्याची माहिती जनमाहिती अधिकारी तथा विस्तार अधिकारी ( ग्रा पं विभाग) यांनी तिस दिवसात देणे बंधनकारक होते.

परंतु माहिती न दिल्याने मी दिनांक 15/03/2022 रोजी पंचायत समिती शिरपूर येथील कार्यालयात  जाऊन समक्ष आवक जावक विभागाला माहिती अधिकार कायदा 2005 च्या कलम 19/1 नुसार प्रथम अपील अर्ज दिला त्याची पोच पण मला देण्यात आली  तरी तो अर्ज जास्तीत जास्त दोन दिवसात संबधीत प्रथम अपीलीय अधिकारी तथा गटविकास  अधिकारी यांचे कडे  पोचवणे आवश्यक होते.

Panchayat Samiti Shirpur प्रथम  अर्जाची सुनावणी

परंतु  प्रथम  अर्जाची सुनावणी घेणारे मा गटविकास अधिकारी तथा प्रथम अपीलीय अधिकारी यांचे सहीचे प्रथम अपील ची सुनावणी साठी हजर रहाणे साठी दिनांक 08/04/2022 रोजी मिळालेल्या पत्रात नमुद केले आहे की आपला दिनांक 15/03/2022 रोजीचा  अर्ज प्रत्येक्ष दिनांक 08/04/2022 रोजी मिळाला असे कळवले आहे.

तरी या पत्रानुसार सदर अर्ज एकच  कार्यालयात चक्क 21 दिवस उशीरा पोहचला  तरी पंचायत समिती शिरपूर येथील कार्यालयात माहिती अधिकार कायद्याची हेतुपुरस्सर अंमलबजावणी करत नसुन कायद्याची पायमल्ली करत आहेत हे या पत्रावरुन दिसत आहे तरी या पुढे तेथील मा गटविकास अधिकारी साहेब या कडे लक्ष देतील का असा प्रश्न पडला आहे.

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
 Pdf येथे क्लिक करा 
?Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !