ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे माहिती अधिकारद्वारे माहिती कशी मांगावी : RTI of gram panchayat employees

RTI of gram panchayat employees : ग्रामपंचायतीत कामे करणारे काही कर्मचारी काम चुकार असतात, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे माहिती अधिकारद्वारे माहिती कशी मांगावी? तर काही कर्मचारी भ्रष्टाचरी देखील असतात. तर काही नागरिकांचे काम करण्या ऐवजी माझे काम आहे, उद्या ये , परवा ये असे उत्तरे देत असतात. मग नागरिकांना प्रश्न पडतो या कर्मचारी लोकांचे करायचे तरी काय ? चला तर मग कय्देनुसार माहिती अधिकार द्वारे ग्रामपंचायत मध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांचे माहिती कशी मांगावी. माहिती मांगून ग्रामपंचायत कर्मचारी यांना कामाला लाऊया. या बद्दल सविस्तर समजून घेऊया.

 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे माहिती अधिकारद्वारे माहिती कशी मांगावी : RTI of gram panchayat employees

माहिती अधिकार द्वारे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे माहिती कशी मांगावी.

प्रत्येक विषय सेपरेट नुसार माहितीचा अधिकार द्वारे अर्ज करावा. दिलेल्या फॉरमॅट ला डाउनलोड करा.

 १ ) ग्रामपंचायत कर्मचारी रोजगार सेवक : RTI of gram panchayat employees

 •  ( गावाचे नाव लिहा ) ग्रामपंचायत रोजगार सेवक यांनी दिलेल्या exam चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.
 • ग्रामपंचायत रोजगार सेवक पदासाठी exam देणाऱ्या एकूण फॉर्म भरणाऱ्या व्यक्तींची यादी चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.
 • रोजगार सेवक पदासाठी नियुक्ती करते वेळे जमा केलेल्या सर्व कागदपत्रे चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.
 • ग्रामपंचायत रोजगार सेवक याने भ्रष्टाचार न केल्याच्या ग्रामपंचायत ना हरकत दाखला चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे. 
 • ग्रामपंचायत रोजगार सेवक पदासाठी निवड केलेली प्रोसेडींग पुस्तक आणि ग्रामसभा ठराव चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे. 
 • ग्रामपंचायत रोजगार सेवक याने निधीत अफरा तफर केले नाही ते ग्रामपंचायत  ना हरकत  चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.

Related News Post :

२ ) ग्रामपंचायत कर्मचारी पेसा मोबिलईजर :RTI of gram panchayat employees

 • गावाचे नाव लिहा ) ग्रामपंचायत पेसा मोबिलईजर याला नियुक्ती केलेल्या बचत गट चे नाव आणि पुरावे चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.
 •   ग्रामपंचायत पेसा मोबिलईजर पदासाठी ग्रामपंचायतीत एकूण फोर्म भरणाऱ्या व्यक्तींची यादी चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.
 •  ग्रामपंचायत पेसा मोबिलईजर पदासाठी नियुक्ती करते वेळे जमा केलेल्या सर्व कागदपत्रे चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.
 • ग्रामपंचायत पेसा मोबिलईजर पदासाठी निवड केलेली प्रोसेडींग पुस्तक आणि ग्रामसभा ठराव चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.
 • ग्रामपंचायत मध्ये पेसा मोबिलईजार नियुक्ती झाल्या पासून ते दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत पेसा निधी चे जनजागृती केलेले आणि google मॅपिंग सह फोटो असलेले दुय्यम फोटो मिळावे.पेसा निधी चे लोकांना माहिती सांगितली त्या व्यक्तींची नावांची यादी मिळावे.
 • पेसा मोबिलईजर यांच्या गुन्हा दाखल करण्याचा पुरावा चे नकल प्रत मिळावे.

3) ग्रामपंचायत कर्मचारी ऑपरेटर :RTI of gram panchayat employees

 • गावाचे नाव लिहा ) ग्रामपंचायत ऑपरेटर यांनी दिलेल्या exam चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.
 • ग्रामपंचायत ऑपरेटर पदासाठी exam देणाऱ्या एकूण फॉर्म भरणाऱ्या व्यक्तींची यादी चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.
 • ग्रामपंचायत ऑपरेटर पदासाठी नियुक्ती करते वेळे जमा केलेल्या सर्व कागदपत्रे चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.
 •  ग्रामपंचायत ऑपरेटर पदासाठी निवड केलेली प्रोसेडींग पुस्तक आणि ग्रामसभा ठराव चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.
 • ग्रामपंचायत ऑपरेटर यांनी कागदपत्रे बनवतांना जास्त पैसे आणि आपले सरकार id व csc id दुसऱ्याला न दिल्याचे ग्रामपंचायत चे ना हरकत प्रमाणपत्र चे  नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.

४ ) ग्रामपंचायत कर्मचारी क्लार्क : RTI of gram panchayat employees

 •  ( गावाचे नाव लिहा ) ग्रामपंचायत क्लार्क यांनी दिलेल्या exam चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.
 • ग्रामपंचायत क्लार्क पदासाठी exam देणाऱ्या एकूण फॉर्म भरणाऱ्या व्यक्तींची यादी चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.
 • क्लार्क पदासाठी नियुक्ती करते वेळे जमा केलेल्या सर्व कागदपत्रे चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.
 • क्लार्क यांनी बनावट कागदपत्रे आणि घरपट्टी, पाणीपट्टी चे नकला न बनवल्याचे ग्रामपंचायत ना हरकत चे नकल प्रत मिळावे.
 • ग्रामपंचायत क्लार्क पदासाठी निवड केलेली प्रोसेडींग पुस्तक आणि ग्रामसभा ठराव चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.

५ ) ग्रामपंचायत  पाणी पुरवठा कर्मचारी : RTI of gram panchayat employees

 • गावाचे नाव लिहाग्रामपंचायत  पाणी पुरवठा कर्मचारी यांची निवड केलेली प्रोसेडींग पुस्तक आणि ग्रामसभा ठराव चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.
 •  ग्रामपंचायत  पाणी पुरवठा कर्मचारी पदासाठी नियुक्ती करते वेळे जमा केलेल्या कागदपत्रे चे नकल प्रत माहिती अधिकार लोगो सह मिळावे.
वरील दिलेल्या माहितीत शेवटी (  ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावाची यादी मिळावे. आणि कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन माहिती मिळावे. ) हे देखील मांगा. म्हणजे आपला अर्ज एकदम परफेक्ट असेल. आणि ग्रामपंचायत कर्मचारीची भ्रष्ट्राचारी पोल खोल निघेल.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे माहिती मांगायाचा Format माहिती अधिकाराचा अर्ज.

Important Links : 

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
RTI of gram panchayat employees Important Pdf येथे क्लिक करा 
RTI of gram panchayat employees Download PDF येथे क्लिक करा 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *