Pm Awas Gharkul yojana Related online complaint : सध्या घरकुल योजनेत खूप गोंधळ चालू आहे जे खरोखर पात्र आहेत त्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. तर त्याच्याकडे पक्के घर आहे जे श्रीमंत आहेत त्यांची नावे मात्र या यादीत आले आहेत. तर तुमची घरकुल संदर्भात कोणतीही तक्रार असेल तर आता तुम्ही घर बसल्या एक कॉल करून तुमच्या ब्लॉक मधील घरकुल अधिकाऱ्यांकडे करू शकता.
Pm Awas Gharkul yojana Related online complaint
आज तुम्हाला तुमच्या तालुक्यात घरकुल अधिकारी नेमण्यात आला आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. त्यांच्याकडे तुम्ही तुमची घरकुल संबंधित कोणतीही तक्रार करू शकता आणि त्यांच्याकडून तात्काळ तुमच्या तक्रारीचे निवारण सुद्धा केले जाईल. जे टोल फ्री नंबर तुम्हाला दिले होते ते काही वेळेला बिझी दाखवतात तर काही वेळेला लागतच नाही तर मित्रांनो आज मी जे नंबर देणार आहे ते त्यांच्या जवळचे चालू कॉन्टॅक्ट नंबर आहेत.
तर चला पुढे मुद्दे वाचायला सुरु करूया तर पहा. Pradhan mantri Gharkul Related online complaint Number
तुमच्या तालुक्यातील घरकुल अधिकार्यांशी संपर्क करण्यासाठी म्हणजेच त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो. म्हणजेच त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मोबाईल मध्ये काढण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये गुगल ओपन करायचा आहे आणि गुगलमध्ये pmayg.nic.in वेबसाईट सर्च करायचे आहे.
Related Post :
त्या लिंकवर क्लिक करा तर प्रधानमंत्री आवास योजना ची वेबसाईट ओपन झाल्यावर तिथे बघा कॉर्नर चा बॉक्समध्ये या तीन रेषा दिसत आहेत त्याचा वर क्लिक करा.
Pm Awas Gharkul yojana Related online complaint Email id
त्याच्यानंतर भरपूर ऑप्शन येतील तर खाली बघा आणि कॉन्टॅक्टस म्हणून ऑप्शन आहे तरी या कॉन्टॅक्ट चा ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
नवीन कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे आणि ते कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या तालुक्यात घरकुल अधिकारी आहेत. त्यांचे चालू कॉन्टॅक्ट नंबर असतील इथे बघा तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी तक्रार करायची असेल आणि त्यासाठी जिल्ह्यामध्ये घरकुल अधिकारी आहेत. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवायचा असेल तर या डिस्ट्रिक ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
Pm Awas Gharkul yojana Related online complaint Form
परंतु आपल्याला आपल्या तालुक्यातील घरकुल अधिकाऱ्याचा नंबर पाहिजे त्यासाठी या ब्लॉक ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
त्याच्यानंतर मित्रांनो खाली ते आपल्या महाराष्ट्र राज्य निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा निवडायचा आहे. आणि जिल्हा निवडल्यानंतर आपले जिल्ह्यातील सर्व तालुके ते तुम्हाला दिसतील तरी ते तुमच्या तालुक्यामध्ये घरकुल अधिकारी आहे त्याचं नाव दिलेला आहे.
Pm Awas Gharkul yojana Related Offline complaint Form
Pm Awas Gharkul योजने अंतर्गत घरकुल अवैधरित्या चालू असल्याची Offline तक्रार करण्यासाठी तुम्ही आपल्या जवळील ग्राम पंचायत कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंदवू शकता. किंवा शहरी भागातील असाल तर म्हजेच स्थानिक प्राधिकरण : तुमच्या जिल्ह्यातील किंवा शहरातील नगर निगम, नगर परिषद यांना Offline तक्रार करू शकता.
Pm Awas Gharkul yojana Related online complaint Toll free Number
त्याच्यानंतर घरकुल अधिकारी कोणत्या पदावर आहेत ते पद इथे दिलेला आहे त्याच्या पुढे त्याची ईमेल आयडी आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनी ते बघाया घरकुल अधिकाऱ्यांचे टेलीफोन नंबर दिलेले आहे.
Pm Awas Gharkul yojana Related online Complaint Status
तरी या टेलीफोन नंबर वर तुम्ही कॉल करून तुमची तक्रार घरकुल अधिकाऱ्यांकडे करू शकता अशाप्रकारे मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये जितके लोक असतील त्या सर्व ब्लॉक मधील घरकुल अधिकाऱ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देते तुम्हाला मिळून जातील तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या तालुक्यातील घरकुल अधिकाऱ्याचे कॉन्टॅक्ट नंबर काढून त्यांच्याकडे तुमचे घरकुल संबंधित कोणतीही तक्रार करू शकता.
-
चालू होणाऱ्या योजना :
-
गाय गोठा अनुदान योजना
-
Stm Online Update – Stm मध्ये ऑनलाइन अपडेट कसे करायचे?
-
Kisan Credit Card : किसान क्रेडीट कार्ड योजना
-
महाडीबीटी अंतर्गत बैटरी स्प्रे पंप Yojana
-
जमीन खातेदरांचे घ्यावयाचे संमती पत्र |
-
घरकुल संबंधित तक्रार. Gharkul yojana Related online complaint