कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते? 1967 च्या अगोदरचा कुठलाही पुरावा आवश्यक, ज्यावर कुणबी असल्याची नोंद असायला हवी.
कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते? |
कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार नोंद असलेले पुरावे ?
(खासरा पत्र, पाहणी पत्र, कुळ नोंद वही, नागरिकाचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951, नमुना न. 1 हक्कनोंद पत्रक, सातबारा उतारा, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, प्रवेश निर्गम नोंद वही, आदी कुणबी नोंद असलेले कागद, मोडी, उर्दू, भाषेत असलेले दस्तावेज भाषांतर करून अटेस्टेड करून घेणे)
- 100 रुपयांच्या बॉण्डवर वंशावळ प्रतिज्ञा पत्र
- अर्ज करणारा व लाभार्थींचे टिसी, आधार कार्ड
शासकीय प्रकिया…
- वरील सर्व कागदपत्र घेऊन आपले सरकार केंद्र, पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करायचा.
- अर्ज केल्यानंतर सदरील अर्ज त्या-त्या तहसील, उपविभागीय अधिकारी स्तरावर या सर्व कागदपत्रांची छाननी केली जात आहे.
- उमेदवाराने ज्या विभागाची कुणबी असलेली नोंद कागदपत्र दिले आहे, त्या विभागाकडून सरकारी पातळीवर हे कागदपत्र खरे असल्याचा निश्चित केले जाणार.
कुणबी प्रमाणपत्र कुठून दिले जाणार ?
सर्व कागदपत्र व्यवस्थित असले की, उपविभागीय अधिकारी यांच्याकडून त्यांच्या स्तरावर कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार.
कुणबी प्रमाणपत्र ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी Official Link ?
अश्याच संदर्भात माहिती साठी खालील व्हाट्सएप्प ग्रुप जॉइन करा.