१०५ वी घटनादुरुस्ती – २०२१ ( इतर मागासवर्गीय यांची (OBC) यादी तयार करण्याच्या राज्याच्या अधिकाराबाबत) : १०५ वी घटनादुरुस्ती ही इतर मागासवर्गीय यांची (OBC) यादी तयार करण्याबाबत राज्यांना दिलेल्या अधिकारासंदर्भातील आहे. यासाठी भारतीय संसदेमध्ये १२७ वे घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आले होते. ( १०५ वी घटनादुरुस्ती / 105 Procedure of Amendment In Marathi )
१०५ वी घटनादुरुस्ती कायदा काय आहे. 105 Procedure of Amendment In Marathi
१०५ व्या घटनादुरुस्तीनुसार इतर मागासवर्गीयांची (OBC) यादी तयार करण्याचा अधिकार घटकराज्यांना देण्यात आला. १०२ व्या घटनादुरुस्तीनुसार इतर मागासवर्गीयांची यादी तयार करण्याचा जो अधिकार केंद्र सरकारला देण्यात आलेला होता, त्यामध्ये बदल करण्यात येऊन १०५ व्या घटनादुरुस्तीनुसार इतर मागासवर्गीयांची यादी तयार करण्याचा अधिकार राज्यांना पुनर्संचयित करण्यात आला.
Related Post : 104 Procedure of Amendment
१०५ वी घटनादुरुस्ती कायदा चे उपकलम
१०५ व्या घटनादुरुस्तीनुसार कलम ३४२ (A) मधील उपकलम १ आणि २ यामध्ये सुधारणा करण्यात येऊन नवीन तीन उपकलम समाविष्ट करण्यात आलेले आहेत. १०५ व्या घटनादुरुस्तीनुसार नवीन तीन उपकलम समाविष्ट करण्यात येऊन पुढील बदल करण्यात आले;
- १) भारताचे राष्ट्रपती केवळ केंद्र सरकारच्या हेतूसाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांची यादी अधिसूचित करू शकतील.
- २) भारतीय संविधानाच्या कलम ३६६ (२६-C) तसेच कलम ३३८ (B-९) यामध्ये सुधारणा करण्यात आली.
- ३) राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांची स्वतःची यादी तयार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. 105 Procedure of Amendment In Marathi
- स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणजेच १२ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
- १८९७ मध्ये स्वामी विवेकानंद यांनी कलकत्ता (कोलकाता) येथे ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना केली.
- भारतात २५ जानेवारी २०११ पासून ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा केला जातो,
- भारतीय संविधानाने अठरा वर्षावरील प्रत्येक नागरिकाला दिलेला मताधिकार हा अत्यंत अनमोल अधिकार आहे.
- २६ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात ‘प्रजासत्ताक गणराज्य दिन’ म्हणून साजरा केला जातो.
- २६ जानेवारी १९५० पासून भारतीय जनतेला खऱ्या अर्थाने राज्य चालविण्याचा घटनात्मक अधिकार प्राप्त झाला.
- देशासाठी शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’ देऊन २६ जानेवारीला गौरवून सन्मानित करण्यात येते.
- भारताने भारतीय प्रजासत्ताक दिनाची ७२ वर्ष पूर्ण करून २०२२ मध्ये ७३ व्या वर्षात पदार्पण केलेले आहे.
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला.
- २६ जून ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दरवर्षी ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरी करण्यात येते.
- छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मागास घटकांना ५० टक्के आरक्षण घोषित केल्याचा जाहीरनामा ‘करवीर गॅझेट’ मधून प्रकाशित करण्यात आलेला होता.
- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १९१६ मध्ये निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली.
- दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
भारतीय संविधानाच्या अंतिम मसुद्याचा स्विकार भारतीय घटना समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी केला. 105 Procedure of Amendment In Marathi
- २६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून
- ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिनाबरोबरच ‘राष्ट्रीय विधी दिन’ म्हणूनही ओळखला जातो.
- १० डिसेंबर हा दिवस ‘जागतिक मानवी हक्क दिन’ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो.
- मानवी हकाच्या वैश्विक घोषणापत्रामध्ये एकूण ३० कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे,
- १२ ऑक्टोबर १९९३ रोजी भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली.
- राज्यघटनेच्या तरतुदींमध्ये किंवा कलमांमध्ये बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीनुसार परिवर्तन केले जाते, त्यास घटनादुरूस्ती असे म्हणतात.
- लॉर्ड मेकाले यांच्या मते, क्रांती घडून येण्याचे प्रमुख कारण म्हणजे राष्ट्र प्रगतिपथावर असते, परंतु राज्यघटना मात्र जागच्या जागी स्थिर राहते.
- भारतीय संविधानाच्या २० व्या भागात कलम ३६८ मध्ये घटनादुरुस्तीविषयीची तरतूद करण्यात आलेली आहे.
- २०२१ पर्यंत भारतीय संसदेने आवश्यकतेनुसार १०५ वेळा भारतीय संविधानात दुरुस्त्या केलेल्या आहेत.
105 Procedure Of Amendment Watch on Video
Related Post :