शेजारील शेतकरी पाण्याची पाईपलाईन टाकू देत नाही. मग करा अर्ज असा.

Laying of Pipelines Act

Laying of Pipelines Act : शेजारील शेतकरी पाण्याची पाईपलाईन टाकू देत नाहीये का ? मग या ठिकाणी करा अर्ज, तुमची पाईपलाईन अडवू शकणार नाही. कुंपण घालताना गांवच्या पोलीस पाटील यांना याबाबतीत समजावून सांगणे व कुंपण घालताना हजर राहाण्यास सांगणे.

Laying of Pipelines Act
Laying of Pipelines Act

Laying of Pipelines Act : शेजारील शेतकरी पाण्याची पाईपलाईन टाकू देत नाही

शेती हा भारतातील सर्वात जास्त केला जाणारा व्यवसाय आहे. पण शेती करण्यासाठी भरपूर पाण्याची गरज असते. पुरेसे पाणी असल्यास शेतीपिके जास्त उत्तम वाढतात आणि जास्त उत्पन्न निघते. शेती करण्यासाठी जमीन आणि पाणी लागते. काही शेतकऱ्यांच्या विहिरी किंवा बोअरवेलमध्ये पुरेसे पाणी नसते..

त्यामुळे ते पाईप वापरून नद्या किंवा तलावातून त्यांच्या शेतात पाणी आणतात. शेतकर्यांना कधी कधी दुसऱ्याच्या शेतातून पाइपलाइन टाकायची गरज पडते, पण त्यांची तेव्हा मोठी अडचण होत असते. इतर शेतकरी पाइपलाइन टाकण्याला विरोध करतात. त्यामुळे पाईपलाईन टाकण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसा असूनही शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही नाही. अशा परिस्थितीत शेतापर्यंत पाईपलाईन कशी आणायची ही बातमी सांगेल.

शेतकर्यांना कधी कधी दुसऱ्याच्या शेतातून पाइपलाइन टाकायची गरज पडते, पण त्यांची तेव्हा मोठी अडचण होत असते. इतर शेतकरी पाइपलाइन टाकण्याला विरोध करतात. त्यामुळे पाईपलाईन टाकण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसा असूनही शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही नाही. अशा परिस्थितीत शेतापर्यंत पाईपलाईन कशी आणायची ही बातमी सांगेल.

शेजारील शेतकरी जर पाईपलाईन टाकू देत नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा 1966 च्या कलम 49 नुसार तहसीलदारांना अर्ज करा.ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून पाईपलाईन टाकायची आहे त्या सर्व शेतकऱ्यांना तहसीलदार नोटीस पाठवतो. ते शेतकऱ्यांशी चर्चा करतील आणि सर्व काही ठीक असेल तर ते शेतकऱ्यांच्या शेतातून पाईपलाईन काढू शकतात.

जमिनीची सरकारी मोजणी करूनसुद्धा शेजारील शेतकरी तो मान्यता देत नसेल तर काय करावे? Laying of Pipelines Act

Laying of Pipelines Act : असे प्रकार गावोगावी भरपूर पाहायला मिळतात. सरकारी मोजणी करूनही जुमानत नाहीत. म्हणून अनेकजण कोर्टात त्या आधारे दावा दाखल करतात पण वर्षानुवर्ष तारीख पे तारीख सुरू राहते. कदाचित दावा दाखल करणाऱ्यांच्या हयातीत निकाल लागत असतील का नाही शंकाच आहे. पैसा, वेळ, मनस्ताप सहन करूनही समाधान, न्याय मिळेल याची शास्वती फारच कमी असते. त्या पेक्षा गावातीलच चार लोक जमवून तडजोड करून तो जेवढी मान्य करेल तेव्हढी मान्य करून त्याच वेळेला जे सी बी ने सामाईक मोठी चारी करून तंटा तिथंच संपवणं हिताचं ठरेल.

जमिनीची सरकारी मोजणी करून दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन नेण्यासाठी काय करावे?  Laying of Pipelines Act

Laying of Pipelines Act:  ज्यावेळी जमीनीची शासनाच्या भूमि अभिलेख विभागाकडून मोजणी केली जाते त्यावेळी शेजारच्या जमिनधारकांना मोजणीच्या वेळी हजर राहाण्यास सांगितले जाते. त्यांच्यासमोर जमिनीची मोजणी करून सीमेचे दगड, निशाण्या लावल्या जातात. तसेच मोजणी, सर्व्हे त्यांच्यासमोर केली ते सर्वांना मान्य असल्याबाबत तूमच्या व शेजारच्या जमिन मालकांच्या सह्या घेतल्या असतील.

तुम्ही मोजणीसाठी भरलेल्या फि च्या सरकारी पावत्या, मोजणीचे नकाशे, मोजणीचे वेळी उपस्थित साक्षीदारांच्या सह्याची कागदपत्रे, तसेच हल्लीचे सातबाराचे उतारे जमा करून पोलीसांकडे अर्ज करून पोलीस संरक्षण घेऊन मोजणीच्या वेळी केलेल्या निशाण्यांवर, सीमारेषांवर कुंपण घालू शकता. पण मोजणी शक्यतो अलीकडची असावी.

हेही वाचा :

तुमच्याकडे वर सांगितलेली सर्व कागदपत्रे असताना शेजारचा जमिनमालक कुंपण, हद्द घालण्यास किंवा वापरण्यास अडथळा निर्माण करत असेल तर पोलीस पाटील यांना विश्वासात घेऊन पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवू शकता.

जमिनीच्या हद्दीच्या, सीमेच्या सरकारी अधिकाऱ्याने लावलेल्या निशाण्या हटविणे हा एक गुन्हा आणि जमिनीत घुसखोरी /अतिक्रमण करणे हा दूसरा गुन्हा नोंद करू शकता.

Related Post :

Important Scheme Link

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !