भारतीय दंड संहिता ( IPC ) कलम / Indian Penal code in Marathi

Indian Penal code in Marathi

भारतीय दंड संहिता ( IPC ) कलम : भारतीय दंड संहितेत किती कलमे आहेत / भारतीय दंड संहितेत काय लिहिले आहे? / महिलांच्या न्याय हक्का साठी. कोणता गुन्हा कोणत्या कलमात येतो. भारतीय दंड संहिता{IPC} कलम यादी पुढील प्रमाणे दिलेले आहे. ( Indian Penal code in Marathi ) ( IPC List )

Indian Penal code in Marathi
Indian Penal code in Marathi

भारतीय दंड संहिता ( IPC ) कलम यादी : Indian Penal Code list Indian Penal code in Marathi

कलम १- कायद्याचे नाव.

कलम २- भारतात केलेल्या अपराधास शिक्षा

कलम ३- भारताच्या हद्दी बाहेर केलल्या अपराधाची चौकशी / शिक्षा.

कलम ४- परमुलकी अपराधास हा कायदा लागू.

कलम ५- अमुक कायद्यास हा अधिनियम लागू नाही.

कलम ६- ह्या कायद्यातील लक्षणांस अपवाद.

कलम ७- अर्थपूर्ण शब्द.

कलम ८- लिंग.

कलम ९-वचन.

कलम १०- पुरूष – स्त्री हया शब्दाचा अर्थ.

कलम ११- मनुष्य.

कलम १२- साधारण सर्व लोक.

कलम १३- हुकुमशाही / राजेशाही रद्द .

कलम १४- शासकीय सेवक.

कलम १५/१६- रद्द. (  Indian Penal code in Marathi) ( IPC List )

कलम १७- सरकार.

कलम १८- भारत.

कलम १९- जज्ज.

कलम २०- न्यायाचे कोर्ट.

कलम २१- लोकसेवक.

कलम २२- जंगल मालमत्ता.

कलम २३- गैरलाभ / गैरहानी.

कलम २४- लबाडीने.

कलम २५- कपटाने.

कलम २६- समजण्यास कारण.

कलम २७- बायको.

कलम २८-नकली पदार्थ.

कलम २९- दस्तावेज.

कलम २९(अ)- विदूत नोंदी.

कलम ३०- मुल्यवान रोखा.

कलम ३१- मृत्यूलेख.

कलम ३२- कृत्याच्या करण्यास / वर्जनास लागू शब्द.

कलम ३३- कृती, अकृती. (  Indian Penal code in Marathi ) ( IPC List )

कलम ३४- सामायिक इरादा.

कलम ३५- गुन्ह्याच्या इराद्यानं कृत्य.

कलम ३६- अंशतः समजून कृत्य.

कलम ३७- अपराधांना सामील होणे.

कलम ३८- अपराधांचा दोष येणे.

कलम ३९- आपरकशीने / इजापुर्वक.

कलम ४०- अपराध.

कलम ४१- विशेष कायदा.

कलम ४२- स्थलविशेषाचा कायदा.

कलम ४३- गैरफायदा, कायद्याने करणे पात्र.

कलम ४४- क्षती / हानी.

कलम ४५- जीव.

कलम ४६- मरण.

कलम ४७- प्राणी.

कलम ४८- नाव.

कलम ४९- वर्ष.

कलम ५०- कलम.

कलम ५१- शपथ.

कलम ५२- इनामाने / शुद्ध हेतूने.

कलम ५२(अ)- आसरा देणे / आश्रय अपवाद.

कलम ७६- कायदेशीर बांधील असलेल्या व्यक्तीने तथ्य विषयक चुकभुलीमुळे केलेली कृती अपवाद होत नाही.

कलम ८२- सात वर्षे वयाखालिल बालकाने केलेली कृती.

कलम ८३- सात वर्षावरील व बारा वर्षा खालील. अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकाने केलेली कृती.

कलम ८४- वेड्या मनुष्याने केलेले कृत्य.

कलम ९०- भीतीमूळे दिलेली संमती.

कलम ९६- खासगीरीत्या बचाव करण्याचा अोघात केलेली गोष्ट.

कलम ९७- शरीराचा व मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क.

कलम १००- शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क हा मृत्यू घडून आणण्याईतपत केव्हा व्यापक असतो.

कलम १०१- असा हक्क मृत्यूहून अन्य अपाय करण्या इतपत केंव्हा व्यापक असतो.

कलम १०२- शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क सुरू होणे व चालू राहाणे.

कलम १०७- एखादे कृत्य करण्या विषयी साह्य.

कलम १०८- अप्रेरक.

कलम १०९- अपप्रेरकामूळे परिणामत: . Indian Penal code in Marathi

कलम ११४- अपराधाचे वेळी साह्य करणारा जवळ असणे.

कलम १४१- बेकायदेशीर जमाव.

कलम १४२- बेकायदेशीर जमावाचा घटक असणे.

कलम १४३- शिक्षा.

कलम १४४- प्राणघातक हत्त्यारासह बेकायदेशीर जमावात सामील होणे.

कलम १४५- बेकायदेशीर जमावाला पांगविण्याचा आदेश झाल्याने माहीत असूनही सामील होणे.

कलम १४६- दंगा भरणे.

कलम १४७- दंगा करण्याबद्दल शिक्षा.

कलम १४९- विधिनीयूक्त जबाबदारी.

कलम १५१- ५ किवा अधिक व्यक्तींना पांगण्याचा आदेश मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक थांबून राहणे.

कलम १५३(अ)- धर्म, वंश,जन्म, निवास, भाषा ई. कारणावरून निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढविणे.

कलम १५९- दंगल.

कलम १६०- दंगली बद्दल शिक्षा.

कलम १७०- लोकसेवकाची बतावणी करून तोतयागीरी करणे.

कलम १७१- लोकसेवक वापरतो तशी गर्दी किवा अोळख चिन्ह कपट करण्याच्या उद्देशाने वापरणे परिधान करणे.

कलम १७२- समन्सची बजावणी किवा इतर कारवाई टाळण्यासाठी फरारी होणे.

कलम १८१- लोकसेवक यांच्या समोर शपथेवर खोटे कथन करणे.

कलम १८८- लोकसेवकाने जारी केलेला आदेश न माणने.

कलम २०१- अपराध्याला वाचवण्यासाठी अपराध्याचा पुरावा नाहीसा करणे किवा कोटी माहिती देणे.

कलम २२३- लोकसेवकाने हयगयीने कोणास कैदेतून पळून जाऊ देणे.

कलम २७९- सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर वाहन चालविणे.

कलम २९२- अश्र्लिल पुस्तके ई. विक्री करणे. Indian Penal code in Marathi

कलम २९५- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानांचे नुकसान करणे किवा ते अपवित्र करणे.

कलम २९५(अ)- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याचा उद्देशाने कृती करणे.

कलम २९८- धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देशाने जाणीव पुर्वक शब्द उच्चारणे.

कलम २९९- सदोष मनुष्यवध.

कलम ३००- खून.

कलम ३०२- खुना बद्दल शिक्षा.

कलम ३०४- सदोष मनुष्यवधाबद्दल शिक्षा.

कलम ३०४(अ)- हयगयीने मृत्यूस कारण.

कलम ३०४(ब)- हुंडाबळी.

कलम ३०६- आत्महत्येला अपप्रेरणा देणे.

कलम ३०७- खुनाचा प्रयत्न करणे.

कलम ३२३- इच्छापुर्ण दुखापत पोहोचण्या बद्दल शिक्षा.

कलम ३२४- घातक हत्त्याराने किवा साधनांनी इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे.

कलम ३२५- इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवण्याबद्दल शिक्षा.

कलम ३२६- घातक हत्त्याराने किवा साधनांनी इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवीणे.

कलम ३२६(अ)- अॅसिड ई. वापर करून इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवीणे.

कलम ३२६(ब)- इच्छापुर्वक अॅसिड फेकणे अथवा फेकण्याचा प्रयत्न करणे.

कलम ३२८- अपराध करण्याच्या उद्देशाने विष ई. सहाय्याने दुखापत करणे.

कलम ३३०- कबुलीजबाब जबरीने घेण्यासाठी, गेलेला माल परत घेण्यासाठी इच्छापुर्वक दुखापत करणे.

कलम ३३२- लोकसेवकाला धारकाने त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी इच्छापुर्वक दुखापत करणे.

कलम ३३६- इतरांचे जीवित किवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती. Indian Penal code in Marathi

कलम ३३७- इतराचे जीवित किवा व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणार्या कृतीने दुखापत पोहचवीणे.

कलम ३३८- इतरांचे जीवित किवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणार्या कृतीने जबर दुखापत पोहचवीणे.

कलम ३३९- गैरनिरोध / अन्यायाने प्रतिबंध करणे.

कलम ३४०- अन्यायाने कैदेत ठेवणे.Indian Penal code in Marathi

कलम ३४१- गैरनिरोधाबद्दल शिक्षा.

कलम ३४२- फौजदारी पात्र बलप्रयोगाबद्दल शिक्षा.

कलम ३४९- बलप्रयोग. Indian Penal code in Marathi

कलम ३५०- फौजदारी पात्र बलप्रयोग.

कलम ३५१- हल्ला / अंगावर जाणे.

कलम ३५२- फौजदारी पात्र बलप्रयोगाबद्दल शिक्षा. Indian Penal code in Marathi

कलम ३५३- लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने प्रारूप्त करण्यासाठी फौजदारी पात्र बलप्रयोग करणे.

कलम ३५४- स्त्रिची विनयभंगकरण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किवा फौजदारीपात्र बलप्रयोग.

कलम ३५४(अ)- लैगिक छळाबद्दल शिक्षा.

कलम ३५४(ब)- निर्वस्त्र करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किवा फौजदारी बलप्रयोग करणे.

कलम ३५४(क)- चोरून अश्लील चित्रण करणे.

कलम ३५४(ड)- चोरून पाठलाग करणे.

कलम ३४९- अपहरण / मनुष्य चोरून नेणे.

कलम ३६२- अपहरण / पळवून नेणे.

कलम ३६३- अपहरणाबद्दल शिक्षा.

कलम ३७०- व्यक्तीचा गुलाम व्यापार करणे.

कलम ३७५- बलात्कार.

कलम ३७६- बलात्काराबद्दल शिक्षा.

कलम ३७७- अनैसर्गिक संभोग शिक्षा.

कलम ३७८- चोरी. (  Indian Penal Code ) ( IPC List )

कलम ३७९- चोरीबद्दल शिक्षा.

कलम ३८०- राहते घर वैगेरे ठिकाणी चोरी.

कलम ३८३- जुलमाने घेणे.

कलम ३८४- शिक्षा.

कलम ३९०- जबरी चोरी.

कलम ३९१- दरोडा.

कलम ३९२- जबरी चोरीबद्दल शिक्षा.

कलम ३९३- जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे.

कलम ३९५- दरोड्याबद्दल शिक्षा.

कलम ४०५- फौजदारी विश्र्वासघात.

कलम ४०६- शिक्षा.

कलम ४०९- लोकसेवकाने, सावकार,एजेंट यांनी

अन्यायाने विश्र्वासघात करणे.

कलम ४१०- चोरीची मालमत्ता.

कलम ४११- अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता स्वीकारणे.

कलम ४१५- ठगवणूक.

कलम ४१७- ठगवणूक करण्याबद्दल शिक्षा.

कलम ४२०- ठगवणूक करणे आणि मालमत्ता देण्यास नकार देणे.

कलम ४२५- अपक्रीया.

कलम ४२६- अपक्रीया बद्दल शिक्षा.

कलम ४३५- १००रू. पर्यंतच्या किवा शेतमालाच्या १०रू.किमतीच्या नुकसान करण्याच्या उद्देशाने स्फोटक पदार्थ अथवा विस्तव याद्वारे आगळीक करणे.

कलम ४४१- फौजदारी पात्र अतिक्रमण किवा घराविषयी आगळीक.

कलम ४४२- गृह अतिक्रमण किवा घराविषयी आगळीक.

कलम ४४३- चोरटेगृह अतिक्रमण.

कलम ४४४- रात्रीच्यावेळी चोरटेगृह अतिक्रमण करणे.

कलम ४४५- घरफोडी.

कलम ४४७- फौजदारी पात्र अतिक्रमणाबद्दल शिक्षा.

कलम ४४८- घर अतिक्रमणाबद्दल शिक्षा.

कलम ४५२- दुखापत, हमला,करण्याची पूर्वतयारी करून नंतर गृह अतिक्रमण करणे.

कलम ४५४- कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराध करण्यासाठी चोरटेगृह अतिक्रमण किवा घरफोडी करणे.

कलम ४५७- कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराध करण्यासाठी रात्रीच्या वेळी चोरटे गृह अतिक्रमण किवा घरफोडी करणे.

कलम ४६३- बनावटी लेख करणे. Indian Penal code in Marathi

कलम ४६५- बनावटी करण्याबद्दल शिक्षा.

कलम ४६८- फसवणूक करण्यासाठी बनावटी करणे.

कलम ४९८(अ)- एखाद्या स्त्रीच्या पतीने किवा नातेवाईकाने तिला क्रूर वागणूक देणे.

कलम ५०४- शांतताभंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे.

कलम ५०६- फौजदारी पात्र धाकदपटशाबद्दल शिक्षा.

कलम ५०९- विनयभंग करण्याच्या उद्देशाने हावभाव किंवा शब्दचोर करणे.

कलम ५११- अाजिवन कारावासाच्या किवा अन्य कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेले अपराध करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल शिक्षा.

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला वरील प्रमाणे भारतीय दंड सहिता ( Indian Penal code in Marathi ) १ ते ५११ कलम आहेत. सर्व माहिती प्राप्त झाली असेल तरी देखील आपले माहिती संबंधी काही प्रश्न असल्यास मी दिलेल्या सोसीअल मेडिया च्या माध्यमातून जरूर कळवा. आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला भारतीय दंड संहिता ( IPC ) कलम माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या कलम ची माहिती प्राप्त होईल.. [ Indian Penal code in Marathi / IPC List  ]

[ इतर Indian Penal code in Marathi pdf ची माहिती ]

 
  • 1) प्रत्येक महिलेकडे हेल्पलाइन नंबर असायलाच हवेत. Link
  • 2) भारतीय संविधान अट्रॉसिटी ऍक्ट कायदा Link
  • 3) भारतीय दंड संहिता नुसार असलेला 506 कलम ची विशेष माहिती  Link
  • 4) भारतीय दंड संहिता नुसार असलेला 323 कलम ची विशेष माहिती  Link
  • 5 ) भारतीय दंड संहिता नुसार असलेला 504 कलम ची विशेष माहिती  Link


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !