PM KISAN 14th Installment 2023: शेतकऱ्यांसाठी खुशखबर लवकरच मिळेल 14 व्या हप्त्याचा लाभ.

PM KISAN 14th Installment 2023: आज देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना अतिशय खूप चांगली बातमी मिळणार आहे. आज देशाचे पंतप्रधान मोदी (पीएम मोदी) पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 14 वा हप्ता ची सुरवात करणार आहे. या दरम्यान, पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे. 2 हजार रुपयांचा हा हप्ता दरवर्षी 3 वेळा शेतकऱ्यांच्या खात्यात येत असतो. केंद्र सरकारकडून दोन हजार रुपयांच्या हप्त्याद्वारे वर्षातून 3 वेळा एकूण 6000 रुपये जारी केले जातात. लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात पैसे येतील. याच महिन्यात शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेद्वारे 14 व्या हप्त्याचा लाभ देण्यात येणार.

PM KISAN 14th Installment 2023:


PM KISAN  योजना: नोंदणी कशी करावी. जाणून घ्या.

  • अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा
  • ‘नवीन शेतकरी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करा.
  • शेतकऱ्याला त्याचा आधार क्रमांक टाकावा लागेल
  • कॅप्चा कोड दिसत असेल तसाच टाका आणि राज्य निवडा.

PM KISAN योजना: लाभार्थीचे नाव कसे तपासायचे. जाणून घ्या.

  • बहुतेक पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • उजव्या बाजूला लाभार्थी स्थितीवर क्लिक करा
  • मोबाइल नंबर किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा
  • कॅप्चा कोड जसा आहे तसा टाका. आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

PM KISAN 14th हप्ता च्या लाभ घेण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे.

जर का PM किसान सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. ई-केवायसी केल्या शिवाय पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येणारच नाही. पीएम किसान सन्मान व्यतिरिक्त पीएम मोदी वन नेशन वन राशन योजना या कार्यक्रमाचा शुभारंभ देखील केला आहे.

PM KISAN चा 14 वा हप्ता कसा तपासायचा. जाणून घ्या.

पीएम किसान 14वा हप्ता: असेल तर सर्व प्रथम शेतकरी १४व्या हप्त्यासाठी त्यांची लाभार्थी स्थिती तपासणे आवश्यक आहे.. येथे  पीएम किसान 14वा हप्ता लाभार्थी स्थिती कशी तपासायची ते सांगत आहे.. हे खूप सोपे आहे. यासाठी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुम्हाला  लागणार नाही.
  • पायरी 1- योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, लिंक 
  • पायरी 2- मुख्यपृष्ठावरील ‘शेतकरी कॉर्नर’ विभागाखाली प्रदर्शित ‘लाभार्थी स्थिती’ पर्याय निवडा.
  • पायरी 3- पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी तुमचा नोंदणीकृत आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा.
  • चरण 4- ‘डेटा मिळवा’ पर्यायावर क्लिक करा
  • पायरी 5- तुमची PM किसान हप्त्याची स्थिती स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  • शेतकरी त्यांच्या बँक खात्याची स्थिती जाणून घेण्यासाठी मोफत टोल क्रमांक 155261 वर कॉल करू शकतात.

अशाच प्रकारच्या नवनवीन, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या शासकीय योजनांचा लाभ घ्यायच्या असेल तर माहिती जाणून घ्या तसेच आम्ही दररोज शासकीय योजनांची माहिती दिलेल्या ग्रुप वर शेअर करीत असतो. तर आताच लिंक वर क्लिक करून जॉईन व्हा.

Telegram
Link 

Facebook
Link 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !