Chia Seeds : चिया बी फायद्याची शेती क्विंटलला एक लाख रुपये भाव.

जामखेडच्या तरुणाचा दुष्काळी प्रयोग फायद्याची शेती, क्विंटलला एक लाख रुपये भाव प्रशांत ननवरे.

ग्रामीण बातम्या बारामती : कृषी विकास प्रतिष्ठानच्या धान्य महोत्सवात जामखेडच्या एका शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेले चिया हे पीक चांगलेच भाव खात आहे. एक लाख रूपये क्विंटल दराने असणारे हे औषधी पीक महोत्सवाचे आकर्षण ठरले आहे. दुष्काळी भागासाठी ते वरदान आहे. चिया बियाणे या पिकाला सुपरफूड मानले जाते. हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व ग्वाटेमाला येथील आहे.
Chia Seeds : चिया बी फायद्याची शेती क्विंटलला एक लाख रुपये भाव.


चिया. 1000 प्रति किलो.

  • औषधी वनस्पती प्रकारातील चिया या पिकाला प्रतिकिलो एक हजार रुपये भाव मिळतो.
  • उग्र वासामुळे पीक आहे. १५ ते ३० नोव्हेंबरदरम्यान पिकाची लागवड केली जाते.

जनावरेदेखील या पिकाला तोंड लावत नाहीत. या पिकाला कोणत्याही रासायनिक खताची अथवा फवारणीची गरज नाही. हे पीक कोणत्याही रोगाला बळी पडत नाही. रात्री २ ते ३ ग्रॅम चिया पाण्यात भिजवून सकाळी हे खाल्ल्यास याचा फायदा होतो. – महेंद्र बारस्कर, जामखेड.

हेही वाचा 👉 : Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2023 Apply . लिंक 

रक्तदाब, वजन कमी करणे, मधुमेह, हाडे मजबूत आदी. आरोग्यदायी जीवनासाठी चियाचा उपयोग होतो.. लागवडीपासून १२० दिवसांत हे पीक तोडणीसाठी तयार होते. तुळशीला येणाऱ्या मंजिरीप्रमाणे है पीक आहे. लागवडीसाठी हलकी, भारी कोणतीही जमीन उपयुक्त आहे. कमी पाण्यात अगदी एक महिना हे पीक पाण्याशिवाय उभे राहते.

या पिकाची एकरी पाच क्विंटल उत्पादन क्षमता आहे. मात्र, बारस्कर यांनी सेंद्रिय आणि शेणखताच्या वापरामुळे एकरी १० क्विंटल उत्पादन आहे.

महेंद्र अजीनाथ बारस्कर (रा. वाघा, बारस्कर यांचे शिक्षण दहावी नापास ता. जामखेड, जि. अहमदनगर) असे या आहे.  त्यांनी लावलेल्या पिकाने भारतात उच्चांकी दर मिळणाऱ्या या पीक लागवडीचा त्यांनी प्रयोग यशस्वी ३९ वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. भल्याभल्यांना अचंबित केले आहे. केला आहे. हे खरीप हंगामात येणारे काढले आहे.

आम्ही दररोज केंद्र आणि राज्य सरकारचे योजनांचे माहिती या ग्रुप ला शेअर करत राहतो.
आताच जॉईन व्हा.

Telegram Channel Link. | 

Facebook Channel Link. | 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !