Sarpanch woman and husband also jailed in bribery case : लाच प्रकरणी सरपंच महिलेसह पतीही जेरबंद. कंत्राटदारांकडून 14000 स्वीकारले.
लाच प्रकरणी सरपंच महिलेसह पतीही जेरबंद. कंत्राटदारांकडून 14000 स्वीकारले. Sarpanch woman and husband also jailed in bribery case
वाशिम : कंत्राटदार म्हणून केलेल्या कामाच्या बिलातील पाच टक्के कमिशन टक्केवारी म्हणून कंत्राटदार तक्रार कडून 14 हजाराची लाच स्वीकारताना खंडाळा शिंदे तालुका मालेगाव येथील सरपंच पतीला 31 जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
या लाचेला सहमती दर्शवणाऱ्या सरपंच महिलेला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले सरपंच पती भास्कर चिंकू खिल्लारे वय 55 व सरपंच रंजना भास्कर वय 50 दोघेही राहणार खंडाळा शिंदे असे आरोपीचे नाव आहेत एका कंत्राटदाराने काम पूर्ण केल्यानंतर त्याला देयक मिळणे आवश्यक होते मात्र काम केलेल्या एका साठी पाच टक्के कमिशन द्यावे लागेल.
Sarpanch woman and husband also jailed in bribery case : तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली
अशी मागणी सरपंच पती भास्कर यांनी यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली या तक्रारीचे पडतानी 26 व 27 जुलै रोजी करण्यात आले पडताळणी कारवाईदरम्यान कामाच्या बिलातील पाच टक्के कमिशन म्हणून भास्कर खिल्लारे यांनी 14 हजार रुपये मागणी केली व सरपंच रंजना यांनी त्याला सहमती देऊ निष्पन्न झाले होते त्यामुळे रोजी सापळा रचला असता खिलारी यांनी खंडाळा येथील घरी लाचेची रक्कम दिल्याने या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही ताब्यात घेऊन शिरपूर पोलिस दाखल झाला. ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस विशाल गायकवाड यांनी आणि अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत देविदास व पोलीस उपाधीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अजित कांबळे व चमूने पार पाडली.
पुढार्यांचे धाबे दणाणले. Sarpanch woman and husband also jailed in bribery case
घरकुल 8अ यांच्यासह इतरही कामे करून देण्याच्या नावाखाली यापूर्वी गाव पुढाऱ्यांची लाच स्वीकारण्याचे प्रकरणे घडले आहेत आता त्यात खंडाळा शिंदे येथील सरपंच व सरपंच पतीच्या प्रकरणी बाहेर पडले या प्रकरणात शासकीय कामातील टक्केवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे या कारवाईमुळे पुढार्यांचे धाबे दणाणले
लाचेची मागणी करत असेल तर तक्रार नोंदवा.Sarpanch woman and husband also jailed in bribery case
कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी असले कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करणे या गुन्हे आहे कोणतेही लाचेची मागणी करत असेल तर यात लाचलुचपत प्रतिबंधक आकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलिस उपअधीक्षक गजानन शेळके यांनी केले आहे.
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. तसेच आपल्या क्षेत्रात काही घटना घडल्यास आमच्या सोसिअल मेडिया ग्रुप ला शेअर करू शकता ? आणि आपल्या संबंधित मित्र / मैत्रिणी यांना शेअर करू शकता. How to scrutinize documents for Sarpanch and Member Election Post?
Related Notification Information : | Click Here |
Official Website Information | Click Here |
Information Government Scheme | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Leave a Reply