हवेत उढविल्यास होईल कायदेशीर कार्यवाही. | Action will be taken if Drone Camera

Action will be taken if Drone Camera : हल्ली Drone Camera हवेत उडवून  (Video Graphy) किंवा (Photography) करण्याचा छंद प्रत्येकालाचं आहे. प्रत्येकाला आपण केलेली Photography किंवा आपले click केलेले Photography अधिकाधिक आकर्षक असावे असं वाटतं. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या (Editing Skills), विविध (Camera) किंवा हाय (High Resolution Lenses) वापर केला जातो.

Action will be taken if Drone Camera
Action will be taken if Drone Camera

पण सध्या सर्वात लोकप्रिय आहे ती Dron Photography. अनेकांना Top Angle ने घेतलेले ( Drone Shots) आवडतात. आपल्या Photos किंवा Video मध्ये (Drone Shots) असणं ही प्रत्येकाला हल्ली आवश्यक बाब वाटते.. तुम्हाला Drone कॅमराने शुट करायचा असल्यास तुमच्याकडे सर्वप्रथम Drone कॅमरा असणं गरजेचं आहे. फक्त Drone कॅमरा असूनचं चालणार नाही तर तो Drone कॅमरा वापरण्याचं विशेष तंत्रज्ञान पण तुम्हाला असणं तेवढचं आवश्यक आहे.

Drone Camera साठीचा परवाना असणं अनिवार्य आहे. Action will be taken if Drone Camera

एवढचं नाही तर (Drone Camera) वापरण्यासाठी तुमच्याकडे Drone Camera साठीचा परवाना असणं अनिवार्य आहे. विना परवाना (Drone Camera Licence) तुम्ही Drone Camera उडवू शकत नाही. सरकारकडून Drone Camera उडवण्यासाठी विशेष नियम बनवले आहेत.

Drone कॅमेरा उ्लंघन केल्यास कार्यवाही.

आता Drone कॅमेरा उडवल्याने या सरकारी नियमाचे उल्लंघन केल्यास 1 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे ड्रोन उडवण्याआधी किंवा ड्रोन फोटोग्राफी ( Drone Photography ) करण्यापूर्वी त्याचे नियमात राहावे लागणार आहे. काही मुलं या नियमांचे उ्लंघन करतांना दिसल्यास किंवा केल्यास कारवास होऊ शकते. आताच सावधान राहा.. स्वतः चा निर्णय स्वतः ने घ्यावा.

Drone Camera कायदा आणि सुव्यवस्था आदेश.

कॅमेरा ड्रोन वापरताना कोणीही आढळल्यास त्याच्यावर IPC कलम 188 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. कोणतीही कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे. : कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी अनेकांकडून ड्रोनचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 10 ते 20 जानेवारी पासून ड्रोनचा वापर करण्यास सक्त मनाई असेल, असंही त्यांनी आदेशात म्हटलं आहे.

Related Post : 

 

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
Action will be taken if Drone Camera PDF वाचा येथे क्लिक करा 
Action will be taken if Drone Camera Download PDF येथे क्लिक करा 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *