Gramin Batmya

weather today Live

सहायक पोलीस अधिकाऱ्याने लाच घेतली : Assistant police officer took bribe सहाय्यक फौजदाराने पोलिस ठाण्यासमोर घेतली लाच. 1000 रुपये घेताना एसीबीने रंगेहात पकडले.
सर्व प्रकारचे अर्ज

सहायक पोलीस अधिकाऱ्याने लाच घेतली : Assistant Police Officer Took Bribe

सहायक पोलीस अधिकाऱ्याने लाच घेतली : Assistant police officer took bribe सहाय्यक फौजदाराने पोलिस ठाण्यासमोर घेतली लाच. 1000 रुपये घेताना एसीबीने रंगेहात पकडले.

सहायक पोलीस अधिकाऱ्याने लाच घेतली : Assistant police officer took bribe सहाय्यक फौजदाराने पोलिस ठाण्यासमोर घेतली लाच. 1000 रुपये घेताना एसीबीने रंगेहात पकडले.

औरंगाबाद : एका जणाला उडवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात जप्त केलेल्या टँकर मुक्त करण्यासाठी चक्क पोलिस ठाण्यात समोरच टँकर मालकाकडून एक हजार रुपये लाच घेताना सहाय्यक फौजदार आला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले ही कारवाही मंगळवारी सकाळी चिकलठाणा पोलिस ठाण्यासमोर करण्यात आली.

दिनकर कचरू धोरे वय 55 राहणार सुधाकर नगर बायपास असे अटकेतील सहाय्यक फौजदार आणि नाव आहे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला होता तर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलीस केला होता याचा तपास करीत होते.

Related News :

हा टँकर सोडवण्यासाठी टँकर मालकांनी दोन दिवसापूर्वी थोरे यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे एक हजार रुपये लाचेची मागणी केली तर घेण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली ते एक हजार रुपयांची लाच मागितली.

ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेश्मा सौदागर अंमलदार रवींद्र काळे राजेंद्र जोशी विनोद आघाव चालक चंद्रकांत बागुल यांच्या पथकाने केली. ( Assistant Police Officer Took Bribe )

Related News :

  1. Forest Officer | पैसा लाटणाऱ्या वनविभागाचे अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात.
  2. पोलिसांविरुद्ध तक्रार कशी करावी? संपूर्ण माहिती वाचा How to file a complaint against the police

पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस ठाण्यासमोर सापळा रचला यावेळी पोलिस ठाण्यात बाहेरच त्यांनी तक्रारदार कडून एक हजार रुपये लाच घेतात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याच्या लाचेचा रकमेसह रंगेहात पकडले याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी प्रक्रिया सुरू होती. ( Assistant Police Officer Took Bribe )

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.

Related Notification Information  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Official Website Information  Click Here

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !