होमगार्ड रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी नोंदणी करावी. Maharashtra Home Gard Bharti 2024
Maharashtra Home Gard Bharti 2024 : होमगार्ड रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी नोंदणी करावी नंदुरबार, दिनांक 26 जुलै 2024 जिल्हा होमगार्ड कार्यालयातील रिक्त जागांच्या भरतीसाठी होमगार्ड सदस्य नोंदणी सुरु असून जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा समादेश होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. नंदुरबार जिल्हा…