RTI कार्यकर्ताला शस्र परवाना मिळाले परंतु शस्र साठी प्रतीक्षाच : RTI Worker Gets Arms license but wait for Arms
न्यू बोराडी गावातील RTI कार्यकर्ता शैलेश पावरा यांनी सन 2023 मध्ये जिल्हया कडून बंदूक आणि बंधूकीची लायसन्स ची मांगणी केली होती, त्या अनुषंगाने आज पर्यंत निवडणूक च्या आचार सहिते मध्ये फक्त लायसन्स प्राप्त झाले असून, बंधूकीची प्रतीक्षा करावी लागत आहे, बंधूकीची लायसन्स ( शस्र परवाना ) मिळाल्यानंतर RTI कार्यकर्तेने पुन्हा गृह विभागला अर्ज केले आणि…