![Best Information About Rohit Sharma in Marathi : रोहित शर्मा बद्दल माहिती मराठीत रोहित शर्मा बद्दल माहिती मराठीत : Best Information About Rohit Sharma in Marathi 2024](https://graminbatmya.in/wp-content/uploads/2024/06/Best-Information-About-Rohit-Sharma-in-Marathi.jpg)
Best Information About Rohit Sharma in Marathi : रोहित शर्मा बद्दल माहिती मराठीत
Information About Rohit Sharma in Marathi : आज या लेखात आपण रोहित शर्मा बद्दल माहिती मराठीत जाणून घेणार आहोत. रोहित शर्मा हा एक तरुण, युवा भारतीय क्रिकेटपटू म्हणून ओळख्लाजाणारा क्रिकेटपटू आहे. रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर तो, उजव्या हाताने फलंदाजी करतो. तर सद्याचा भारताचा कर्णधार आणि ओपनिंग फलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करण्यासारखे…