Maharashtra Association for Anthropological Society आदिवासी विकासासाठी घातक ठरणाऱ्या प्रवृत्तीची नांवे काढण्याबाबत.
Maharshtra rajya janjati sallagar parishd. महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेतील आदिवासी विकासासाठी घातक ठरणाऱ्या प्रवृत्तीची नांवे काढण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी भारतीय राज्यघटनेत दिलेल्या तरतुदीनुसार प्रत्येक राज्यात आदिवासी विकासासाठी मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जनजाती सल्लागार परिषद असावी असे सूचित केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात संदर्भानुसार परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र यातील काही नावांवर…