वीजांपासून वाचावेल दामिनी अँप्स : Damini App Information in Marathi

दामिनी Apps वापराबाबत सूचना..वीजांपासून वाचावेल दामिनी Apps : Damini App Information in Marathi 

दामिनी Apps वापराबाबत सूचना..वीजांपासून वाचावेल दामिनी

Apps : Damini App Information in Marathi

दामिनी Apps वापराबाबत सूचना..वीजांपासून वाचावेल दामिनी Apps : Damini App Information in Marathi 

वीज पडून जीवित हानी होऊ नये याकरिता प्रतिबंधक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी दामिनी आप तयार केले असून सदरचे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे करिता सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आपले अधीनस्थ तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय कर्मचारी, क्षेत्रिय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील तलाठी,ग्रामसेवक,कृषिसेवक,कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंट्री, ऑपरेटर यांना सदरच्या डाऊनलोड करून त्याचा वापर करणे बाबत प्रवृत्त करण्यात यावे. तसेच सदर चे यात जीपीएस लोकेशन काम करीत असून वीज पडणार या पंधरा मिनिटांपूर्वी सदरच्या ॲप मध्ये स्थिती दर्शविण्यात येते करिता.

What is Damini App Information in Marathi : मराठीत दामिनी ॲप माहिती म्हणजे काय आहे ?

हे आपापल्या सभोवताल वीज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये या बाबतचे निर्देश देण्यात यावे तसेच इतर सामान्य नागरिकांना हे ॲप डाऊनलोड करून प्रवृत्त करावे याबाबत सूचना आपल्या स्तरावरून निर्गमित करण्यात यावेत तसेच याबाबत आपले आपल्या स्तरावरून व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करून दामिनी प्ले स्टोर डाऊनलोड करणे व वापरणे याबाबत माहिती द्यावी त्याबाबतचा निर्णय देण्यात आलेला आहे.

Damini App Information in Marathi Apps Download Click Here 

How to use Damini App : दामिनी अँप्स कसे वापरावे.

दामिनी apps वाचवेल अनेकांचे प्राण, पण या आधी मिळत असते सूचना तर. मित्रांनो हे मोबाईल दामिनी ॲप तुम्हाला तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने युज करू शकता याला कोणते पैसे खर्च करायची गरज नाही आणि त्यासाठी  जमिनीच्या वापराबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मान्सून कालावधी विशेषतः जून व जुलै महिन्यात वीज पडून जीवित हानी होत असते.

What is Damini App solution? : दामिनी App उपाय काय आहे ?

वीज पडून जीवित हानी होऊ नये याकरिता प्रतिबंधक उपाय म्हणून भारत सरकार नवी दिल्ली यांनी दामिनी apps तयार केले असून त्याद्वारे तुम्ही तुमच्या एरियामध्ये वीज कुठे पडणार आहे. ते पाहू शकता. तुमच्या मोबाईल मध्ये दामिनी अँप्स राहिल्यास वापर करू शकता. तुमची जीवित हानी होऊ नये याकरिता प्रतिबंधक उपाय म्हणून दहा मिनिटात तुम्ही तुमच्या एरियामध्ये वीज कुठे पडणार आहे ते तुम्ही बघू शकता.

Who developed Damini App?

How to download Damini App? : दामिनी App डाउनलोड कसे करावे ?

गुगल प्ले स्टोर ला आपण कशाप्रकारे डाऊनलोड करायचे ते आपण सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर मध्ये आल्यानंतर नवीन ॲप सर्च केल्यानंतर  सर्वप्रथम दामिनी लाइटिंग अलर्ट वर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डाउनलोड लिंक बॉक्समध्ये क्लिक करून डाऊनलोड करून घ्या.

How does Damini App work? : दामिनी App काम कसे करते जाणून घ्या?

सर्वप्रथम तुम्हाला तुमचं लोकेशन चालू ठेवायचे करंट लोकेशन चालू ठेवल्या नंतर ऑटोमॅटिकली तुमच्यामधील किती मिनिटात वीज पडणार आहे तुम्हाला सांगायचे ते बघताना तिथे रेड कलर मध्ये जर तुमच्या जवळपास सिम्बॉल आला तर पाच मिनिटाच्या आत तुमच्या तिथे वीज पडण्याची शक्यता आहे. आणि पिवळ्या कलर आल्यानंतर तुम्हाला पाच ते दहा मिनिटांनी वीज पडणार आहे अशी माहिती अलर्ट तुमच्या तुम्हाला मोबाईल वर मिळत असेल.

How to do Damini App Registration? : दामिनी App Ragistration कसे करावे ?

Ragistration करा दामिनी अँप्स – तर मित्रानो तुम्हाला तुमचं नाव टाकायचे,  मोबाईल नंबर टाकायचा आणि तुम्ही व्यवसाय कोणता करता ते टाका, तुम्ही स्वतः रजिस्ट्रेशन करू शकता तुमच्या मित्राचे करू शकतात आणि तसेच तुमच्या शेतकरी मित्रांचे करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही करू शकता टाईप मध्ये लोकेशन तुमच्या एरियामध्ये येऊन थांबते आणि एरिया मध्ये कुठे तुम्हाला वीज पडणारे काय होणार हे सर्व माहिती तुम्हाला या दामिनी अँप्स च्या माध्यमातून साध्या प्रकारे तुम्ही बघू शकता. ( Damini App Information in Marathi )

Related Searches : 

Damini App Information in Marathi PDF वाचा.

Important Links : 

Notification (जाहिरात) Click Here 
Official Website (अधिकृत वेबसाईट) Click Here 
Join Us On WhatsApp Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Damini App Information in Marathi Important Pdf Click Here 
Damini App Information in Marathi Download PDF Click Here 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !