![How do you know if a doctor is real? : डॉक्टर खरे आहेत हे कसे कळेल? How do you know if a doctor is real? : डॉक्टर खरे आहेत हे कसे कळेल?](https://graminbatmya.in/wp-content/uploads/2022/05/How-do-you-know-if-a-doctor-is-real.jpg)
How do you know if a doctor is real? : डॉक्टर खरे आहेत हे कसे कळेल?
How do you know if a doctor is real? बोगस डॉक्टरांचे दुकाने बंद करण्यासाठी इथे करा तक्रार. कार्यवाहीची तयारी मेडिकल काऊन्सिल करते पाठपुरावा. डॉक्टर म्हणजे आपला जीव वाचवणारा देवदूत अशा भावनेने आणि विश्वासाने रुग्ण पाहत असतो.परंतु इतक्या भरवसा नि ज्यांच्याकडे पाहिले जाते ते डॉक्टरच जर बोगस निघाले तर? अस्वस्थ करणारा प्रश्न असला तरी असे प्रकार गोव्यातही…