मंदीराच्या ट्रस्ट आणि कर्मचाऱ्यांचा अजब कारभार : Amazing management of temple trust and staff
महाराष्ट्रातील प्रसिद्ध अश्या मोहटादेवी मंदीराच्या ट्रस्ट आणि कर्मचाऱ्यांचा अजब कारभार भाविकांना रोज निकृष्ट दर्जाचे जेवण ? गडावर वाहन न्यायचे असल्यास 100/- ची पावती या बाबत सविस्तर वृत्त असे की पाथर्डी तालुक्यातील महाराष्ट्रात सु प्रसिद्ध जगदंबा माता : Amazing management of temple trust and staff मोहटादेवी मंदीराच्या गाभाऱ्यात परिसरात अन्नछत्र व भक्त निवासात नियुक्त्त कर्मचारी वर्ग…