![सरपंचांचा जातीचा दाखला अवैध : Sarpanch Yancha Jaticha Dakhla Tharla Avaidhya Sarpanch Yancha Jaticha Dakhla Tharla Avaidhya](https://graminbatmya.in/wp-content/uploads/2024/09/20240928_204311.jpg)
सरपंचांचा जातीचा दाखला अवैध : Sarpanch Yancha Jaticha Dakhla Tharla Avaidhya
अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर सरपंचांचा जातीचा दाखला अवैध : Sarpanch Yancha Jaticha Dakhla Tharla Avaidhya ग्रामीण बातम्या : अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर येथील सरपंचांचा जातीचा दाखल अवैध ठरवण्यात आला आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीत झालेल्या सुनावणीदरम्यान सरपंचांचे जात प्रमाणपत्र वैध नसल्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. यामुळे पदावरून पायउतार होण्याची वेळ सरपंचावर येणार आहे. अबेसिंग…