Before the Monsoon, Drains are Cleaned : शेवगाव नगर परिषदेची पावसाळा पूर्व नाले सफाईस सुरवात शहरातील नागरिकांनी समस्या असल्याससंपर्क करावा मुख्याधिकारी श्री ऋषिकेश भालेराव.
Before the Monsoon Drains are Cleaned : पावसाळा पूर्व नाले सफाईस सुरवात
Before the Monsoon, Drains are Cleaned : शेवगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री ऋषिकेश भालेराव यानी हातात कारभार घेतल्यापासुन कामाचा धडाका लावला आहे आरोग्य विभागाचे विभागप्रमुख श्री रमेश सोनटक्के सोनटक्के, निरीक्षक श्री भारत चव्हाण व सर्व मुकादम यांची बैठक घेऊन पावसाची लवकरच सुरवात होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेवगाव शहरातील सर्व मुख्य नाले शहराअंतर्ग़त असलेले नाली चेंबर सफाई तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले तसेच आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्या करीता स्वतंत्र टीम कर्मचारी नेमणुक करण्याचे आदेश आले.
Related Searches :
- What is before Monsoon?
- What is the story of before the rains?
- What is the name of the pre-monsoon?
- What starts a monsoon?
स्वच्छते विषयी नागरीकांची कोणतीही तक्रार असल्यास भारत चव्हाण मोः 8149420094 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन केलेआहे नवनिर्वाचित मुख्याधिकारी श्री ह्रषिकेश भालेराव यांच्याकडे तक्रार दाखल केली त्याची दाखल घेऊन काल पासुन शेवगांव शहरातील उघड्या गटारी मोठया प्रमाणातील काटवन परिसरात तातडीने सुरु केले त्याबद्दल सर्वसामान्य नागरिक समाधान व्यक्त करत आहेत या फवारणीमुळे शेवगावकरांचा राहिलेलं उन्हाळा सुखाचा आणि डास विरहित जाईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.
ताजा कलम : Drains are Cleaned
शेवगावकरांना पाण्याच्या गंभीर समस्येतून बाहेर काढणारा एकहि माई का लाल नाही का गेल्या दोन वर्षांपासुन नवीन पाणी योजनेचे कागदावर टेंडर टेंडर सुरु आहे प्रत्यक्षात योजना मंजूर होणार केव्हा??? ती सुरु होणार केव्हा??? आणि शेवगांव शहरापर्यंत तें येणार केव्हा??? सगळीकडे मोठं मोठे प्रश्न चिन्ह आहे.
Related Searches :
- Before the monsoon season
- Before the monsoon in india
- Before the monsoon summary
- Before the monsoon full movie
- Before the monsoon essay
- Before the monsoon wikipedia
- Before the rains (2007 full movie)
नगरपरिषदेच्या कर्मचार्यांनी कामात कसुर केल्यास त्यांच्या विभाग प्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल असे तोंडी सांगितल्याने गळ्यात पिशवी लटकावून गावात खासगी काम करत बोंबलत फिरणाऱ्या कर्मचार्याना चाप बसला आहे* बऱ्याच दिवसांनी शेवगांव नगरपरिषदेला कर्तव्यदक्ष आणि कठोर निर्णय घेणारा अधिकारी लाभल्याची चर्चा शहरात आहे भल्या पहाटे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांबरोबर फिरणारा पाहिला अधिकारी शहराला लाभला
अविनाश देशमुख शेवगांव सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार
Important Links
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
येथे क्लिक करा | |
Download PDF | येथे क्लिक करा |
Leave a Reply