रक्तदान संबंधित सर्व माहिती / Blood Donations Information In Marathi

रक्तदान संबंधित सर्व माहिती / Blood Donations Information In Marathi

रक्तदान संबंधित सर्व माहिती / Blood Donations Information In Marathi : संपूर्ण माहिती जाणून घ्या ?

रक्तदान संबंधित सर्व माहिती / Blood Donations Information In Marathi

नमस्कार मित्रांनो,रक्तदान श्रेष्ठ दान ! सर्व प्रकारच्या दानात रक्तदान श्रेष्ठ आहे. असे तर आपण अनेक ठिकाणी वाचतो, आज मी आपणास Blood Donations संबंधित माहिती देणार आहे.  रक्तदान का करावे. कोण करू शकतो, रक्तदान ला किती शुल्क लागतात, रक्तदान विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहे. चला तर मग Blood Donations माहिती विषयी सुरवात करूया.

रक्तदानामुळे अशक्तपणा येतो का ? Blood Donations Information In Marathi

नाही दान केल्याने कोणत्याही प्रकारचा थकवा येत नाही. दान करण्यास आपण सक्षम असाल तरच रक्तपेढीमध्ये आपले रक्तदान करून घेतले जाते व तेही डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आपल्या शरीरामध्ये ५ लिटर रक्त असते त्यापैकी फक्त ३५० मि.ली. रक्त घेतले जाते. त्यामुळे त्रास होत नाही.

रक्तदान करुनही रक्तपेढी शुल्क का घेते ? Blood Donations Information In Marathi

रक्तदात्याने रक्तदान केल्यावर काविळ ‘ब’ ‘क’ एड्स, गुप्तरोग, मलेरीया इत्यादी तपासण्या करणे आवश्यक असते. रक्तगट परत तपासून स्वत जुळवण्याचे परिक्षण करावे लागते. रिकाम्या रक्तपिशवीचे शुल्क, रक्तपिशवी विशिष्ठ तापमानास सांभाळुन ठेवणे, बीजबील, ३ पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन, रक्तदान शिबीरास येणारा जाण्यायेण्याचा खर्च, रक्तदात्यासाठी होणाऱ्या पहा, बिस्कीटचा खर्च इ. या सर्व गोष्टी आपण विचारात घेतल्यास आपल्या शंका दूर होतील.

Read More : 

रक्तदान करुनही रक्त मिळण्यास वेळ का लागतो? Blood Donations Information In Marathi

आपन आपल्या रुग्णांचा रक्ताचा नमुना रक्तपेढीमध्ये दिल्यानंतर त्याची रक्तगट तपासणी व रक्त जुळवणी ही प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी साधारण दिड तास लागतो. रक्तपेढीमध्ये गंभीर रुणाकरीता तातडीची मागणी आली असल्यास आपणास रक्तपिशवी मिळण्यास अधिक विलय लागू शकतो. आपल्या रुग्णाची सुरक्षितता हि अत्यंत महत्वाची असल्याने तपासण्यांकरीता वेळ देणे आवश्यक आहे. आपणा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. त्यामुळे रक्तपेढीस आपण सहकार्य करावे.

रक्तदानाचे फायदे. Blood Donations Information In Marathi

आजपर्यंत रक्त कोठेही कृत्रिमरित्या तयार करता आलेले नाही. त्यामुळे रक्तदानास सर्वश्रेष्ठ पवित्र व अमुल्य दान म्हटले जाते. अपघात, शस्त्रक्रिया, बाळंतपण नवजात अर्भक यांना तातडीने रक्ताची आवश्यकता भासते अशावेळी आपण केलेले रक्तदान है।

जीवनदान देणारे अमृत ठरते व आपणास एका व्यक्तिचे प्राण वाचविण्याचे असीम समाधान मिळते, त्याची तुलना धनाशी कधीच होऊ शकत नाही. आपण दिलेल्या रक्ताच्या विविध चाचण्या केल्या जातात. आपणाकडे रक्तपेढीचे कार्ड असल्यास प्राधान्याने,

सवलतीने एक वर्षापर्यंत रक्त पिशवी मिळू शकते. Blood Donations Information In Marathi

* दर तीन महिन्यांनी नियमितपणे रक्तदान केल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.

* रक्तदानामुळे नविन रक्तपेशी तयार होण्यास चालना मिळते व त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

रक्तदान कोणी करावे ? Blood Donations Information In Marathi

  • * १८ ते६० वयोगटातील निरोगी व्यक्ती दर तीन महिन्यांनी रक्तदान करु शकता.
  • * हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ असणे आवश्यक आहे.
  • * रक्तदानापुर्वी हलका आहार घेतलेला असावा.
  • * आपण दिलेले रक्त ४८ तासात भरून निघते, कोणताही

कोणी टाळावे ? Blood Donations Information In Marathi

कर्करोग, हृदयरोग, अनैसर्गिक रक्तस्त्राव व्याधी, मधुमेह, क्षयरोग, दमा, अपस्मार, कुष्ठरोग, यकृत विकार, मुत्रपिंडाचा विकार, मानसीक विकार, एड्सची लक्षणे, काविळ, मोठी शस्त्रक्रिया (६ महिने), छोटी शस्त्रक्रिया (३ महिने), श्वानदंश (१ वर्ष), टायफाईड, गर्भपात, रक्त स्विकारले असल्यास, गोंदण प्रक्रिया केली असल्यास, कॉलरा, घटसर्प, धनुर्वात, प्लेग वर लस घेतली असल्यास १५ दिवस, हिवताप (मलेरिया) ३ महिन्यापर्यंत रक्तदान करता येत नाही.

Read More : 

आपले रक्त कमीत कमी किंमतीमध्ये : Blood Donations Information In Marathi

६०० ते ८०० रु.) मध्ये दिले जाते. ही किंमत रक्त फ्रिजमध्ये साठविण्यासाठी, रक्त तपासणी इ. साठी असते. थॅलेसिमिया, सिकल सेल, अनेमिया व हिमोफिलीया या रुग्णांना संस्थान मार्फत पुर्णपणे मोफत रक्त दिले जाते. रुग्णांना दर महिन्याला रक्त चढवावे लागते.

आपण रक्तपेढीसाठी काय? करु शकता. : Blood Donations Information In Marathi

१८ ते 60 वयोगटातील सुदृढ नागरीकांनी आपला वाढदिवस श्री रक्तपेढीत येऊन रक्तदान करून साजरा करावा. लग्नाचा वाढदिवस सहरक्तदानाने, माता-पित्यांचा वाढदिवस, स्मृतीदिन सहकुटूंब रक्तदानाने, लाडक्या नेत्याचा वाढदिवस व पुण्यतिथी सहकुटूंब, रक्तदानाने, लाडक्या, नेत्याचा वाढदिवस, व पुण्यतिथी सहकुटुंब, सहमित्रपरिवार रक्तदानाने साजरा करावा,

निरपेक्षभावनेने स्वतः रक्तदान करा व आपल्या कुटुंबियांना मित्रांना रक्तदानाचे महत्व पटवून दर ३ महिन्यांनी रक्तदानास प्रवृत्त करा.

रक्तदानाचे घोषवाक्ये कोणते ? Blood Donations Information In Marathi

  • रक्तदान हेच जीवनदान
  • रक्तदान हेच श्रेष्ठदान
  • रक्तदान हे जीवनदान आहे .
  • रक्तदान करा, राष्ट्रीय एकात्मता वाढवा.
  • रक्तदान आहे जीवनदान,
  • ते वाचवते दुसर्याचे प्राण.
  • एक – एक थेंब रक्ताचा,
  • किमती आहे जसा दुधाचा.

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. Four People Drowned in Aare Vare Sea

Related Notification Information :  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Official Website Information  Click Here

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !