दलित वस्ती सुधार योजना : Dalit Vasti Sudhar Yojana In Marathi
दलित वस्ती सुधार योजना : Dalit Vasti Sudhar Yojana In Marathi दलित वस्ती सुधार योजना: या योजनेंतर्गत दलित वस्तीमध्ये स्वच्छता सुविधा, पाणीपुरवठा, कम्युनिटी सेंटर, अंतर्गत रस्ते, गटर इत्यादी सुविधा पुरवून दलित वस्तीची स्थिती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त रु. आहे. हि योजना: १९७४-७५ साली अमलात आणल्या गेली ही महाराष्ट्र शासनाची योजना…