Samaj Kalyan Vibhag Yojana In Marathi : ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना गवती छपरे बदलून घरावर लोखंडी पत्रे बसवणे.

Samaj Kalyan Vibhag Yojana In Marathi : नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण  ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना गवती छपरे बदलून घरावर लोखंडी पत्रे बसवणे योजना संबंधित संपूर्ण माहिती आज या लेखात पाहणार आहोत. राज्यात ही योजना ग्रामीण भागातील मागासवर्गीयांसाठी समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते. योजनेचे उद्दिष्ट्य, पात्रता, लाभ, कागदपत्रे, अर्ज कुठे व कसा करायचा, अधिक माहितीसाठी संपर्क कुठे करायचा या संबंधित सर्व माहिती या लेखात पाहणार आहोत.
Samaj Kalyan Vibhag Yojana In Marathi : ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना गवती छपरे बदलून घरावर लोखंडी पत्रे बसवणे.

 

Table of Contents

Samaj Kalyan Vibhag Yojana In Marathi : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या योजना गवती छपरे बदलून घरावर लोखंडी पत्रे बसवणे

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या योजनाः स्वयंसंपादीत उत्पन्नाच्या 20 टक्के रकमेतून समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय व्यक्तींना व महिला यांच्या्साठी ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना गवती छपरे बदलून घरावर लोखंडी पत्रे बसवणे वैयक्तिक लाभाच्या प्रतिवर्षी योजना घेतल्या जातात.

गवती छपरे बदलून घरावर लोखंडी पत्रे बसवणे योजनेचे उद्दिष्टये  काय आहे ? Samaj Kalyan Vibhag Yojana In Marathi

राज्य घटनेत नमूद केल्या प्रमाणे, राज्य सरकारचे कर्तव्य आहे. की जानुपयोगी कार्य करण्याचे उद्दिष्टये ठेऊन कारभार केला पाहिजे. आणि समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी कार्य केले पाहिजे. त्यासाठी समाजकल्याण विभागाची स्थापना झाली. त्यामाध्यमातून संविधानाचे राज्य स्थापन झालेपासून कार्य अविरतपणे चालू आहे.

Related Informational Post :

गवती छपरे बदलून घरावर लोखंडी पत्रे बसवणे योजना कधी चालू होणार ? Samaj Kalyan Vibhag Yojana In Marathi

त्यासाठीच महाराष्ट्र शासन, समाज कल्याण विभागातर्फे विविध योजना दरवर्षी राबविणेत येत असतात. त्यापैकी ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना गवती छपरे बदलून घरावर लोखंडी पत्रे बसवणे. हि योजना देखील राबवली जाते. हि योजना पुढील महिल्यात चालू होणार असून आताच लागणारे आवश्यक कागदपत्रे तयार करून ठेवा. हि योजना चालू झाल्यास लगेच फॉर्म भरा. तर योजना विषयी सविस्तर माहिती आपणास देत आहे.

Samaj Kalyan Vibhag Yojana In Marathi : ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना गवती छपरे बदलून घरावर लोखंडी पत्रे बसवणे योजनेचे स्वरुप : 

ग्रामीण भागातील मागासवर्गीय वस्त्यामध्ये मुलभुत सुविधा जसे- गवती छपरे बदलून घरावर लोखंडी पत्रे बस वणे इत्यादी व्यवस्था करुन ग्रामीण भागातील मागासवर्गीय यांचे सर्वांगीण सुधारणा करण्यासंबंधी ही योजना आहे.

ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना गवती छपरे बदलून घरावर लोखंडी पत्रे बसवणे  नियम, अटी व पात्रता इ. :

सदर काम हे ग्रामीण भागातील मागासवर्गीय वस्ती मध्येच करणे आवश्ययक असून. ग्रामीण वस्तीचा बृहत आराखडा तयार करुन त्यानुसार तथा ग्रामीण वस्तीच्या आवश्य्कतेनुसार कामे घेण्या्त येतात. लोकसंख्येच्या सुधारित निकषानुसार प्रत्येक मागासवर्गीय वस्तीला लोकसंख्येच्या प्रमाणात अनुदान देण्यात येते.

ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना गवती छपरे बदलून घरावर लोखंडी पत्रे बसवणे योजनेचे पात्रता निकष : Samaj Kalyan Vibhag Yojana In Marathi

  •  – अर्जदार स्थानिक रहिवासी असावा
  •  – या गटांना ग्रामसभेची मान्यता बंधनकारक असते
  • – किमान दहा व कमाल २० जणांचा लक्ष्य गट असावा लागतो
  • – दारिद्र्यरेषेखालील व मागासवर्गीय महिलांना प्राधान्य.

ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना गवती छपरे बदलून घरावर लोखंडी पत्रे बसवणे आवश्यक कागदपत्रे : Samaj Kalyan Vibhag Yojana In Marathi

  • – विहित नमुन्यातील अर्ज
  • – दारिद्र्यरेषेचे प्रमाणपत्र
  • – मागासवर्गीयांचे जातीचे प्रमाणपत्र
  • – प्रमुखाची दोन छायाचित्रे

ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना गवती छपरे बदलून घरावर लोखंडी पत्रे बसवणे अर्ज कोठे कराल?

याबाबतचा विहित नमुन्यातील अर्ज हा जिल्हा समाजकल्याण विभागामार्फत कार्यालयात उपलब्ध असतो. यासाठी या विभागाच्यावतीने नियुक्त केले आहेत. या समन्वयकांच्या ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना गवती छपरे बदलून घरावर लोखंडी पत्रे योजने साठी जिल्हा समाजकल्याण विभागामार्फत कार्यालयात अर्ज करावा लागतो. ( Samaj Kalyan Vibhag Yojana In Marathi)

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा
Join Us On WhatsApp येथेक्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
 Pdf येथे क्लिक करा 
? Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *