गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणेबाबतचा शासन निर्णय आणि PDF : Gopaniy Ahaval Lihane Shasan Nirnay PDF
गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणेबाबतचा शासन निर्णय आणि PDF : Gopaniy Ahaval Lihane Shasan Nirnay PDF शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीएफआर-१२७० / सी-२९३६ / डी-१, दिनांक २३ ऑक्टोवर, १९७० व शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, सीएफआर १२९४/प्र. क्र. ८३/९४/१३. दिनांक ११ नोव्हेंबर, १९९४ अन्वये निर्गमित केलेल्या सूचना तसेच उपरोक्त विपयाच्या संदर्भात या…