आपले सरकार सेवा केंद्र वर तक्रारी कशी करावी. / Aaple Sarkar Complaint
Aaple Sarkar Complaint | आपले सरकार सेवा केंद्राच्या कामकाजात अनियमितता आढळून आल्यास केंद्र चालकांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करणे बाबत अर्ज करा. शासन निर्णय सह ( Aaple Sarkar Complaint ) संपूर्ण माहिती दिली आहे. शासन निर्णय : आपले सरकार सेवा केंद्र वर तक्रारी कशी करावी. / Aaple Sarkar Complaint माहिती व तंत्रज्ञान विभाग दिनांक 19/ 1 /2018 अन्वये आपले सरकार सेवा…