
घटनेत ‘आदिवासी’ शब्द समावेशाचा जोरदार युक्तिवाद करणारे जयपालसिंह मुंडा
Jaipal Singh Munda यांच्या बद्दल संपूर्ण माहिती वाचा. जयपालसिंग मुंडा हे आपल्या जीवन काळातच गाथापुरूष बनले होते. त्यांच्या बाबतीत मुंडा जमातीत अनेक दंतकथा प्रचलित झाल्या आहेत. त्यापैकी ‘मेम की ममता’ ची दंतकथा खूप प्रसिद्ध आहे. त्या कथेनुसार जयपालसिंग मुंडा हे छोटा नागपूर प्रांताचे स्वातंत्र्य सेनानी आणि बिरसा मुंडाच्या क्रांति आंदोलनाची (उलगुलान) निर्मिती होती असे मानले…