Valentine s day Celebrated as 14 February Black Day Fact Check.
Valentine’s Day Fact Check: व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात प्रेमाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. तरुण वर्गही हा दिवस खास पद्धतीने साजरा करतात. मात्र, या दिवसाविरोधात भारतात दरवर्षी निदर्शनेही होत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही व्हॅलेंटाईन डे साजरा न करण्याचे आवाहन अनेक तर्कवितर्कांनी केले जात आहे. यावेळीही प्राणी कल्याण मंडळाने १४ फेब्रुवारी हा दिवस गोहग…