
आदिवासींचा खरा नेता हरपला! The true leader of the tribals has been lost !
आदिवासी बचाव अभियानाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भक्कम साथ देणारा नायक होता. The true leader of the tribals has been lost! सरपंच ते खासदार पर्यंतचा त्यांचा प्रवास उल्लेखनीय असाच होता. त्यांचे एक वाक्ये कायम स्मरणात राहील. ते आम्हाला म्हणायचे, “ जो येईल त्याच्यासह आणि जो येणार नाही त्यांच्याशिवाय काम ( मुव्हमेंट ) चालू ठेवा. ” साहेबांकडे दिल्लीत…