
शिरपुर पंचायत समिती, चा कृषि विस्तार अधिकारी, लाच स्विकारतांना रंगेहात पकडला गेला.
योगेशकुमार शांताराम पाटील, कृषि विस्तार अधिकारी, पंचायत समिती, शिरपुर यांनी तक्रारदार यांचेकडुन ५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडले..Shirpur Panchayat Samiti Krushi Adhikari तक्रारदार हे मौजे बुडकी विहीर, ता. शिरपुर येथील रहिवासी आहेत. तक्रारदार यांच्या आईच्या नांवे सांगवी वनक्षेत्रात वन जमीन असुन तक्रारदार यांनी आईच्या नांवे सदर वन जमीनीवर…