
7 राज्यांमधील पोटनिवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीची सरशी! | India alliance leads in bypolls in seven states
India alliance leads in bypolls in seven states सात राज्यांमधील पोटनिवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीची सरशी! सात राज्यांतील १३ जागांवर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. इंडिया आघाडीने १३ पैकी १० जागा जिंकत भाजपला चांगलाच झटका दिला आहे. या पोटनिवडणुकीत भाजपला पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये जोरदार झटका बसला. यामध्ये काँग्रेस आणि तृणमूलने प्रत्येकी ४ जागा…