Maharashtra Power Distribution Company वीजकनेक्शनसाठी लागणारा अतिरिक्त खर्च
Maharashtra Power Distribution Company : अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणजे ग्राहकांच्या खिशावर डल्ला” महाराष्ट्र वीज वितरण (MSEDCL) कंपनीने आपल्या अनेक ग्राहकांना वीजकनेक्शनसाठी लागणारा अतिरिक्त खर्च १०००/- रुपये डिपॉझिट सह बिले पाठवली आहेत. टेक्निकली विचार केला तर हे डिपॉझिट म्हणजे अनामत रक्कम आहे, म्हणजे जोपर्यंत तुम्ही वीज वापरत आहात तोपर्यंत तुमची ही अनामत रक्कम महावितरणकडे सुरक्षित राहील…