
सरपंच-उपसरपंचासह सर्व सदस्य झाले अपात्र : All members including Sarpanch-Upasarpanch became disqualified
वाळूजच्या सरपंच-उपसरपंचासह सर्व सदस्य अपात्र मोबाइल टॉवरसाठी प्रमाणपत्र देणे भोवले; ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई : All members including Sarpanch Upasarpanch became disqualified वाळूज महानगर : खासगी कंपनीला मोबाइल टॉवर उभारण्यासाठी मासिक सभेत ना हरकत प्रमाणपत्र देणे वाळूज ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना भोवले आहे. या नियमबाह्य ना हरकत प्रमाणपत्रामुळे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी सरपंच, उपसरपंचासह सर्व सदस्यांना अपात्र…